Income Tax Department Bharti 2026

Income Tax Department Bharti 2026: कोणतीही परीक्षा न देता सरकारी नोकरी! 10वी, 12वी, पदवीधरांसाठी आयकर विभागात नोकरीची संधी!!

Income Tax Department Bharti  2026: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या आणि राष्ट्रीय किंवा राज्यस्तरावर खेळांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. भारत सरकारच्या आयकर विभाग, ओडिशा क्षेत्राने (Income Tax Department, Odisha Region) स्पोर्ट्स कोट्यातून Tax Assistant, Stenographer Grade-II आणि Multi-Tasking Staff (MTS) या पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2026 आहे.




Income Tax Department Bharti 2026

एकूण जागा : 12 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

अ.क्र.पदाचे नावरिक्त पदे
1Tax Assistant07
2Stenographer Grade-II01
3Multi-Tasking Staff (MTS)04
एकूण जागा 12




शैक्षणिक पात्रता (Education Qualfication)

Tax Assistant

  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
  • Data Entry Speed – 8000 Key Depressions Per Hour

Stenographer Grade-II

  • 12वी उत्तीर्ण
  • Dictation – 80 WPM (10 मिनिटे)
  • Transcription – English 50 मिनिटे / Hindi 65 मिनिटे

Multi-Tasking Staff (MTS)

  • 10वी उत्तीर्ण

वयाची अट (Age Limit) : 01 ऑगस्ट 2026 रोजी

  • Tax Assistant – 18 ते 27 वर्षे
  • Stenographer Grade-II – 18 ते 27 वर्षे
  • MTS – 18 ते 25 वर्षे

वयोमर्यादेत सूट

  • क्रीडा पात्र उमेदवारांना कमाल 5 वर्षे
  • SC/ST क्रीडा उमेदवारांना 10 वर्षांपर्यंत सूट

आवश्यक क्रीडा पात्रता

उमेदवाराने खालीलपैकी कोणत्याही स्तरावर प्रतिनिधित्व केलेले असावे.

  • आंतरराष्ट्रीय स्पर्धा
  • राष्ट्रीय स्पर्धा
  • Junior National Championship
  • Khelo India Youth Games
  • Khelo India University Games
  • Khelo India Para Games
  • Inter-University Tournament
  • SGFI National School Games

अर्जासाठी संबंधित क्रीडा प्रमाणपत्र आवश्यक आहे




एवढा मिळेल पगार (Salary)

Tax Assistant / Stenographer Grade-II

  • ₹25,500 ते ₹81,100

Multi Tasking Staff (MTS)

  • ₹18,000 ते ₹56,900

7th CPC प्रमाणे इतर सर्व केंद्र शासनाचे भत्ते लागू राहतील.




अर्ज फी 

  • या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही.

निवड प्रक्रिया (Selection Process)

Tax Assistant

  • Sports Merit
  • Skill Test
  • Document Verification

Stenographer Grade-II

  • Sports Merit
  • Stenography Skill Test
  • Document Verification

MTS

  • Sports Merit
  • Document Verification

आवश्यक कागदपत्रे

  • 10वी / 12वी / पदवी प्रमाणपत्र
  • जन्मतारीख प्रमाणपत्र
  • Sports Certificate
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • PwBD Certificate (लागू असल्यास)
  • Aadhaar Card
  • NOC (नोकरीत असल्यास)
  • दोन पासपोर्ट फोटो

अर्ज कसा करावा?

  1. अधिकृत अधिसूचनेतील अर्जाचा नमुना डाउनलोड करा.
  2. अर्ज इंग्रजीमध्ये Capital Letters मध्ये भरा.
  3. आवश्यक कागदपत्रांच्या स्वयंप्रमाणित प्रती जोडा.
  4. लिफाफ्यावर लिहा:

“Application for appointment of meritorious sportsperson in Income Tax Department, Odisha Region-2026”

  1. Speed Post / Registered Post द्वारे खालील पत्त्यावर पाठवा.

Deputy Commissioner of Income Tax (Hqrs.) (Admn. & Vig.)
Office of the Principal Chief Commissioner of Income Tax
1st Floor, Aayakar Bhawan, Rajaswa Vihar,
Bhubaneswar – 751007




महत्त्वाच्या तारखा (Important Date) 

कार्यक्रमतारीख
अधिसूचना प्रसिद्ध05 जून 2026
अर्ज स्वीकारण्यास सुरुवातसुरू
अर्जाची शेवटची  तारीख31 जुलै 2026
ईशान्य राज्ये/J&K/अंडमान-निकोबार/लक्षद्वीप10 ऑगस्ट 2026



मूळ जाहिरात ( Notification)येथे क्लिक करा
ऑफलाईन अर्ज फॉर्म डाउनलोड करा  (Download From PDF) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा

रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top