IBPS SO Bharti 2026: IBPS मार्फत 745 स्पेशलिस्ट ऑफिसर पदांची भरती!! पहा संपूर्ण जाहिरात

IBPS SO Bharti 2026: बँकिंग क्षेत्रात स्पेशलिस्ट ऑफिसर (SO) म्हणून करिअर करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. Institute of Banking Personnel Selection (IBPS) ने CRP SPL-XVI अंतर्गत 745 Specialist Officer (Scale-I) पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीमध्ये IT Officer, Agricultural Field Officer, Rajbhasha Adhikari, Law Officer आणि HR/Personnel Officer या पदांचा समावेश आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू असून 21 जुलै 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.




Institute of Banking Personnel Selection Bharti 2026 

एकूण जागा : 745

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

अ. क्र. पदाचे नाव पद संख्या
1 IT Officer (Scale-I) 301
2 Agricultural Field Officer (Scale-I) 190
3 Rajbhasha Adhikari (Scale-I) 89
4 Law Officer (Scale-I) 105
5 HR / Personnel Officer (Scale-I) 60
6 Marketing Officer (Scale-I) 00
एकूण जागा  745




शैक्षणिक पात्रता (Education Qualification) 

IT Officer (Scale-I)

  • Computer Science / IT / Electronics संबंधित B.E./B.Tech
  • किंवा संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी.

Agricultural Field Officer

  • Agriculture / Horticulture / Veterinary Science / Dairy Technology / Fisheries / Forestry / Agricultural Engineering इ. शाखेतील पदवी.

Rajbhasha Adhikari

  • हिंदी विषयात पदव्युत्तर पदवी आणि इंग्रजी विषय पदवी स्तरावर.

Law Officer

  • LLB पदवी.

HR / Personnel Officer

  • कोणत्याही शाखेतील पदवी
  • HR / Personnel Management / Industrial Relations / Labour Law मधील पदव्युत्तर डिप्लोमा किंवा पदवी.

Marketing Officer

  • कोणत्याही शाखेतील पदवी
  • MBA (Marketing) / MMS (Marketing) / PGDM / PGDBM / PGPM.

वयाची अट (Age Limit)

01 जुलै 2026 रोजी

  • किमान वय: 20 वर्षे
  • कमाल वय: 30 वर्षे

वयोमर्यादेत सूट

  • SC / ST : 05 वर्षे
  • OBC : 03 वर्षे
  • PwBD : नियमानुसार
  • Ex-Servicemen : नियमानुसार




नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज फी : 

  • General / OBC / EWS ₹850/-
  • SC / ST / PwBD ₹175/-

निवड प्रक्रिया

  1. Preliminary Examination
  2. Main Examination
  3. Interview
  4. Document Verification
  5. Final Merit List

आवश्यक कागदपत्रे (Important Documents) 

  • पदवी प्रमाणपत्र
  • गुणपत्रिका
  • आधार कार्ड
  • फोटो
  • स्वाक्षरी
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • PwBD प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • अनुभव प्रमाणपत्र (लागू असल्यास)

अर्ज कसा करावा? (How to apply)

  1. IBPS च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  2. CRP SPL-XVI Recruitment वर क्लिक करा.
  3. New Registration करा.
  4. अर्जातील माहिती भरा.
  5. फोटो व स्वाक्षरी अपलोड करा.
  6. अर्ज शुल्क भरा.
  7. अर्ज Submit करा.
  8. अर्जाची प्रिंट सुरक्षित ठेवा.

महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जुलै 2026
  • Preliminary Exam: ऑगस्ट 2026
  • Main Exam: नोव्हेंबर 2026




 मुळ जाहिरात (Official Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा  (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा

रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी –येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

error: Content is protected !!