IBPS PO Bharti 2026: बँकिंग क्षेत्रात अधिकारी पदावर करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. Institute of Banking Personnel Selection (IBPS) ने CRP PO/MT-XVI Recruitment 2026 अंतर्गत Probationary Officer (PO) / Management Trainee (MT) पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीद्वारे सार्वजनिक क्षेत्रातील 11 बँकांमध्ये एकूण 6,715 पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवार 21 जुलै 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.
IBPS PO Recruitment 2026
एकूण जागा (Total Vacancy) : 6,715
पदाचे नाव (Post Name) : robationary Officer (PO) / Management Trainee (MT)
शैक्षणिक पात्रता | Education Qualification
- कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (Graduation).
- संगणकाचे मूलभूत ज्ञान असल्यास फायदेशीर.
- अंतिम वर्षाचे विद्यार्थी अधिकृत अटींनुसार पात्र असतील तरच अर्ज करू शकतात.
वयाची अट | Age Limit
01 जुलै 2026 रोजी उमेदवाराचे वय किमान 20 वर्षे आणि कमाल 30 वर्षे असावे. म्हणजेच उमेदवाराचा जन्म 02 जुलै 1996 ते 01 जुलै 2006 (दोन्ही तारखा धरून) दरम्यान झालेला असावा
वयोमर्यादेत सूट
- SC / ST : 05 वर्षे
- OBC (Non-Creamy Layer) : 03 वर्षे
नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत
अर्ज (Fee):
- General / OBC / EWS: ₹850/-
- SC / ST / PwBD: ₹175/-
अर्ज करण्याची पद्धत: Online
महत्त्वाच्या तारखा (Important Dates) :
- ऑनलाइन अर्ज सुरू: 01 जुलै 2026
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जुलै 2026
- पूर्व परीक्षा (Prelims): 22 व 23 ऑगस्ट 2026
- मुख्य परीक्षा (Mains): 04 ऑक्टोबर 2026
| मूळ जाहिरात ( Notification) | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा
