IBPS Clerk Bharti 2026 | बँकिंग क्षेत्रात लिपिक पदाच्या 11,403 जागांची मेगा भरती! पदवीधरांसाठी सरकारी बँकेत नोकरी | Apply Now
IBPS Clerk Bharti 2026: बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. Institute of Banking Personnel Selection (IBPS) मार्फत Customer Service Associate (CSA) पदांच्या 11,403 रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याची संधी उपलब्ध असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट 2026 आहे. भरतीची अधिकृत अधिसूचना … Read more