Maharashtra Security Guard Bharti 2026: महाराष्ट्रातील तरुणांसाठी मोठी रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार विभागांतर्गत सुरक्षा रक्षक मंडळामार्फत सुरक्षा रक्षकांची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीद्वारे पात्र उमेदवारांना विविध आस्थापनांमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे.
सुरक्षा रक्षक मंडळ नोंदणीसाठी उमेदवारांनी महाराष्ट्र सुरक्षा रक्षक मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे. ही नोंदणी पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.
Maharashtra Security Guard Bharti 2026
| माहिती | तपशील |
|---|---|
| संस्था | महाराष्ट्र सुरक्षा रक्षक मंडळ |
| पदाचे नाव | सुरक्षा रक्षक |
| एकूण जागा | 317 |
| अर्ज पद्धत | ऑनलाइन |
| नोकरी ठिकाण | महाराष्ट्र |
| अधिकृत वेबसाईट | www.mahasecurity.gov.in |
| नोंदणी प्रकार | सुरक्षा रक्षक नोंदणी |
शैक्षणिक पात्रता
- उमेदवार किमान 12वी उत्तीर्ण असावा.
- महाराष्ट्र राज्याचा अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) आवश्यक आहे.
- संगणक आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक.
वयोमर्यादा :
- उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 35 वर्षे असणे आवश्यक आहे.
शारीरिक पात्रता
| उमेदवार | उंची | वजन | छाती |
|---|---|---|---|
| पुरुष उमेदवार | किमान 168 सेमी | किमान 50 किलो | 79 सेमी + 5 सेमी फुगवटा आवश्यक |
| महिला उमेदवार | किमान 157 सेमी | किमान 45 किलो | लागू नाही |
मैदानी चाचणी
| उमेदवार | धावणे | स्पर्धा |
|---|---|---|
| पुरुष उमेदवार | 1600 मीटर धावणे 100 मीटर धावणे | गोळाफेक |
| महिला उमेदवार | 800 मीटर धावणे 100 मीटर धावणे | गोळाफेक |
अतिरिक्त गुण
खालील प्रमाणपत्र धारक उमेदवारांना अतिरिक्त गुण दिले जातील:
- M.S.C.I.T प्रमाणपत्र
- NCC ‘B’ किंवा ‘C’ प्रमाणपत्र
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- शैक्षणिक प्रमाणपत्रे
- जातीचा दाखला (लागू असल्यास)
- पोलीस पडताळणी प्रमाणपत्र
- वैद्यकीय प्रमाणपत्र
अर्ज कसा करावा?
- अधिकृत वेबसाईटला भेट द्या
- सुरक्षा रक्षक नोंदणी लिंकवर क्लिक करा
- ऑनलाइन अर्ज फॉर्म भरा
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
- अर्ज सबमिट करा
महत्त्वाची माहिती
- उमेदवारांनी सर्व माहिती अचूक भरावी.
- निवड प्रक्रिया मैदानी चाचणी आणि कागदपत्र पडताळणीवर आधारित असेल.
- माजी सैनिक आणि अग्निवीर उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
महत्त्वाच्या तारखा (Important Dates)
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २८ मे २०२६
- मैदानी चाचणी / मुलाखत : नंतर कळविण्यात येईल
| मुळ जाहिरात (Official Notification) | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी –येथे क्लिक करा

