Maharashtra Security Guard Bharti 2026: महाराष्ट्र सुरक्षा रक्षक मंडळात भरती | 12वी पास उमेदवारांसाठी संधी
Maharashtra Security Guard Bharti 2026: महाराष्ट्रातील तरुणांसाठी मोठी रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार विभागांतर्गत सुरक्षा रक्षक मंडळामार्फत सुरक्षा रक्षकांची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीद्वारे पात्र उमेदवारांना विविध आस्थापनांमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे. सुरक्षा रक्षक मंडळ नोंदणीसाठी … Read more