Railway RRB ALP Recruitment 2026 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. तुम्ही रेल्वेमध्ये नोकरी शोधत आहात का? जर होय, तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. या लेखामध्ये आम्ही तुम्हाला RRB ALP Recruitment 2026 Notification संदर्भातील संपूर्ण माहिती देत आहोत.
रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) ने Assistant Loco Pilot (ALP) पदांच्या एकूण 11127 रिक्त जागांसाठी अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार RRB ALP Notification 2026 अंतर्गत ऑनलाइन अर्ज करू शकतात. अधिकृत नोटिफिकेशननुसार उमेदवारांना RRB ALP Vacancy 2026 साठी अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Railway RRB ALP Notification 2026
तुम्ही देखील RRB ALP Recruitment 2026 Notification ची वाट पाहत आहात का? जर होय, तर आता तुम्ही तुमचा अर्ज भरू शकता. कारण रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) ने Assistant Loco Pilot (ALP) पदांच्या 11127 जागांसाठी अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे. भरतीसंबंधित नवीन अपडेट्स आणि महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी खालील माहिती वाचा.
रेल्वेमध्ये सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी आहे. कारण RRB ALP Recruitment 2026 ची अधिसूचना पात्र उमेदवारांसाठी जारी करण्यात आली आहे. या पेजवर तुम्हाला अर्ज सुरू होण्याची तारीख, पात्रता, अर्ज फी, वेतनश्रेणी आणि इतर महत्त्वाची माहिती सविस्तर मिळेल.
RRB ALP Recruitment 2026 Overview
- संस्था (Organization): रेल्वे भर्ती बोर्ड (Railway Recruitment Board – RRB)
- पदाचे नाव (Post Name): असिस्टंट लोको पायलट (Assistant Loco Pilot – ALP)
- जाहिरात क्रमांक (Advt. No.): CEN 01/2026
- एकूण जागा (Total Post): 11127 पदे
- नोकरी ठिकाण (Location): संपूर्ण भारत
- वेतन (Salary): ₹19,900/- प्रति महिना
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 जून 2026
- अर्ज पद्धत (Apply Mode): ऑनलाइन
RRB ALP Recruitment 2026 शैक्षणिक पात्रता
- उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेमधून Matriculation / SSLC उत्तीर्ण केलेले असावे तसेच NCVT / SCVT मान्यताप्राप्त ITI खालील ट्रेडपैकी कोणत्याही ट्रेडमध्ये पूर्ण केलेले असावे:
Fitter, Electrician, Instrument Mechanic, Millwright / Maintenance Mechanic, Mechanic (Radio & TV), Electronics Mechanic, Mechanic (Motor Vehicle), Wireman, Tractor Mechanic, Armature & Coil Winder, Mechanic (Diesel), Heat Engine, Turner, Machinist, Refrigeration & Air-Conditioning Mechanic.
किंवा
- उमेदवाराने Matriculation / SSLC सोबत वरील ट्रेडमध्ये Course Completed Act Apprenticeship पूर्ण केलेले असावे.
किंवा
- उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेतून Mechanical / Electrical / Electronics / Automobile Engineering मध्ये 3 वर्षांचा डिप्लोमा पूर्ण केलेला असावा.
टीप: वरील अभियांत्रिकी शाखांमधील पदवी (Degree) देखील डिप्लोमाच्या ऐवजी ग्राह्य धरली जाईल.
महत्त्वाच्या तारखा (Important Dates)
- ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: 15 मे 2026
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 जून 2026
- अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीख: 16 जून 2026
वयोमर्यादा (01/07/2026 रोजी)
- किमान वय: 18 वर्षे
- कमाल वय: 30 वर्षे
अर्ज शुल्क (Application Fee)
- UR / OBC / EWS: ₹500/-
- SC / ST / ESM / महिला उमेदवार: ₹250/-
- RRB फॉर्म Modify शुल्क: ₹250/-
- फी भरण्याची पद्धत: ऑनलाइन
RRB ALP Online Form 2026 Status कसे तपासावे?
- RRB ALP Online Form 2026 अर्ज प्रक्रिया आणि फॉर्म सुधारणा (Modify) सुविधा 15 मे 2026 पासून अधिकृत RRB वेबसाईटवर उपलब्ध होईल.
- अर्जामध्ये बदल किंवा सुधारणा फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारल्या जातील.
- नोंदणी पूर्ण झाल्यानंतर उमेदवाराला ऑनलाइन Registration Number दिला जाईल, जो भविष्यातील वापरासाठी जतन करून ठेवणे आवश्यक आहे.
- अर्ज भरताना वैध E-mail ID देणे अनिवार्य आहे.
- ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 14 जून 2026 आहे.
| मुळ जाहिरात (Official Notification) | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

