DRDO Pune Bharti 2025

DRDO Pune Bharti 2025: DRDO पुणे येथे इंटर्नशिप पदासाठी भरती सुरु; लवकर अर्ज करा

DRDO Pune Bharti 2025: DRDO पुणेच्या रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट (इंजिनियर्स) या शाखेमध्ये इंटर्नशिपसाठी 40 जागा उपलब्ध आहेत. ही संधी फक्त शेवटच्या वर्षात (7 वा / 8 वा सेमिस्टर) शिकणाऱ्या अभियांत्रिकीच्या अंडरग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना आणि दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या पोस्टग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी आहे. इंटर्नशिप 6 ते 11 महिने चालेल आणि त्यासाठी तुम्हाला स्टायपेंड/मानधन देखील मिळेल. तुम्हाला तुमचा प्रकल्प (प्रोजेक्ट) इथे पूर्ण करता येईल. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 10 दिवसांच्या आत पाठवायचा आहे — तो निश्चित स्वरूपात म्हणजेच Prescribed Format मध्ये असावा.



DRDO Pune Bharti 2025

एकूण जागा : 40

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र. पदाचे नाव शाखा/विषय पद संख्या
1  

 

इंटर्नशिप

Mechanical 10
Material/Polymer 05
Electrical/Electronics/
Instrumentation
15
Computer
Science/Artificial
Intelligence
10
Total (एकूण जागा )  40




शैक्षणिक पात्रता: संबंधित विषयात अभियांत्रिकी पदवी (7वे/8वे सेमिस्टर) किंवा M.Tech  (02 रे वर्ष) पूर्णवेळ अभ्यासक्रम

वयाची अट: नमूद नाही

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज फी : फी नाही

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): director.rde@gov.in,  imsg.rdee@gov.in

महत्त्वाच्या तारखा : 

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 जुलै 2025 



मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा

रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top