DRDO Pune Bharti 2025: DRDO पुणे येथे इंटर्नशिप पदासाठी भरती सुरु; लवकर अर्ज करा
DRDO Pune Bharti 2025: DRDO पुणेच्या रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट (इंजिनियर्स) या शाखेमध्ये इंटर्नशिपसाठी 40 जागा उपलब्ध आहेत. ही संधी फक्त शेवटच्या वर्षात (7 वा / 8 वा सेमिस्टर) शिकणाऱ्या अभियांत्रिकीच्या अंडरग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना आणि दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या पोस्टग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी आहे. इंटर्नशिप 6 ते 11 महिने चालेल आणि त्यासाठी तुम्हाला स्टायपेंड/मानधन देखील मिळेल. तुम्हाला तुमचा प्रकल्प … Read more