CPRI Bharti 2026: केंद्रीय विद्युत अनुसंधान संस्थेत विविध पदांची भरती; 10वी, ITI, Diploma, Degree उमेदवारांना संधी

CPRI Recruitment 2026: केंद्रीय विद्युत अनुसंधान संस्थेने (Central Power Research Institute – CPRI) Advertisement No. CPRI/06/2026 अंतर्गत विविध पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. या भरतीमध्ये एकूण 110 रिक्त पदे भरली जाणार आहेत. Engineering Officer, Engineering Assistant, Scientific Assistant, Technician, Technical Attendant, Assistant Grade II आणि MTS अशा विविध पदांचा समावेश आहे. अर्ज प्रक्रिया 19 सप्टेंबर 2026 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत आहे

Central Power Research Institute Bharti 2026

एकूण जागा : 110

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

क्र. पदाचे नाव एकूण जागा
1 Engineering Officer Gr. 1 – Electrical 7
2 Engineering Officer Gr. 1 – Civil 1
3 Engineering Assistant – Electrical 10
4 Engineering Assistant – Mechanical 1
5 Scientific Assistant 2
6 Technician Gr. 1 – Electrical 7
7 Technician Gr. 1 – Mechanical 2
8 Technical Attendant Gr. 1 37
9 Assistant Gr. II 29
10 Multi-Tasking Staff Gr. 1 14
एकूण जागा  110

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :

1. Engineering Officer Grade 1 – Electrical

  • उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची First Class Bachelor’s Degree in Engineering/Technology ही Electrical Engineering किंवा Electrical & Electronics Engineering मध्ये असणे आवश्यक आहे.
  • 2024, 2025 किंवा 2026 मधील वैध GATE Score आवश्यक आहे.

2. Engineering Officer Grade 1 – Civil

  • Civil Engineering मध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची First Class Bachelor’s Degree in Engineering/Technology आवश्यक आहे.
  • 2024/2025/2026 मधील वैध GATE Score आवश्यक असून GATE पेपर Civil Engineering असावा. 

3. Scientific Assistant

  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून First Class B.Sc. in Chemistry आणि
  • संबंधित क्षेत्रात 5 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.

4. Engineering Assistant – Electrical

  • Electrical Engineering/Technology मधील First Class 3 वर्षांचा Diploma आणि
  • संबंधित क्षेत्रातील 5 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. वयोमर्यादा 35 वर्षे आहे.

5. Engineering Assistant – Mechanical

  • Mechanical Engineering/Technology मधील First Class 3 वर्षांचा Diploma आणि
  • संबंधित क्षेत्रातील 5 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.

6. Technician Grade 1 – Electrical

  • ITI Trade Certificate in Electrical आवश्यक आहे.

7. Technician Grade 1 – Mechanical

  • ITI Trade Certificate in Mechanical आवश्यक आहे.

8. Technical Attendant Grade 1

  • 10वी उत्तीर्ण 
  • Electrical/Mechanical संबंधित दोन वर्षांचा ITI Trade Certificate हा desirable qualification म्हणून नमूद आहे.

9. Assistant Grade II

  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून First Class BA/B.Sc./B.Com/BBA/BBM/BCA Degree आणि NIELIT कडून Basic Computer Course (BCC) मध्ये किमान Grade-B Certificate आवश्यक आहे.
  • इतर कोणताही Computer Course या पदासाठी स्वीकारला जाणार नाही.

10. Multi-Tasking Staff Grade 1

  • 10वी उत्तीर्ण
  • या पदावरील सर्व जागा Ex-Servicemen साठी राखीव आहेत.

वयोमर्यादा (Age Limit) :

क्र. पदाचे नाव कमाल वयोमर्यादा
1 Engineering Officer Grade 1 (Electrical) 30 वर्षे
2 Engineering Officer Grade 1 (Civil) 30 वर्षे
3 Scientific Assistant 35 वर्षे
4 Engineering Assistant (Electrical) 35 वर्षे
5 Engineering Assistant (Mechanical) 35 वर्षे
6 Technician Grade 1 (Electrical) 28 वर्षे
7 Technician Grade 1 (Mechanical) 28 वर्षे
8 Technical Attendant Grade 1 30 वर्षे
9 Assistant Grade II 30 वर्षे
10 Multi-Tasking Staff Grade 1 (Watch & Ward Duties) 25 वर्षे

अर्ज फी (Application Fee) :

पद अर्ज फी
Engineering Officer Gr. 1, Scientific Assistant, Engineering Assistant ₹1,000
Technician Gr. 1, Assistant Gr. II, Technical Attendant Gr. 1 ₹700

महत्त्वाच्या तारखा (Important Date) :

कार्यक्रम तारीख
Online Application सुरू 19 सप्टेंबर 2026, सकाळी 10:00
अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2026, सायं. 5:00

ऑनलाइन अर्ज कसा करावा? (How to Apply Online)

अर्ज करण्याची प्रक्रिया:

  1. CPRI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  2. Career/Recruitment विभाग उघडा.
  3. Advertisement No. CPRI/06/2026 शोधा.
  4. संबंधित पदासाठी Online Application निवडा.
  5. Registration करून आवश्यक माहिती भरा.
  6. शैक्षणिक व इतर आवश्यक कागदपत्रे Upload करा.
  7. Passport Size Photograph आणि Signature Upload करा.
  8. लागू असलेले Application Fee Online पद्धतीने भरा.
  9. अर्ज Submit करा.
  10. Submitted Application Form ची Printout भविष्यातील संदर्भासाठी जतन करा.

मुळ जाहिरात (Official Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा  (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा




रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी –येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

error: Content is protected !!