Indian Coast Guard Bharti 2026: भारतीय तटरक्षक दलात 365 जागांसाठी भरती!! 10वी/12वी/डिप्लोमा पात्रता

Indian Coast Guard Bharti 2026:  भारतीय तटरक्षक दलामध्ये CGEPT – 01/2027 & 02/2027 बॅच अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये नाविक (GD), नाविक (DB), यांत्रिक आणि हायजिनिस्ट-I या पदांचा समावेश असून एकूण 365 पदे भरली जाणार आहेत.

10वी, 12वी तसेच संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी ही सरकारी नोकरीची संधी आहे. इच्छुक उमेदवारांना 27 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 11:30 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.




Indian Coast Guard Bharti 2026

एकूण जागा : 365 

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
CGEPT-01/27 बॅच
1 नाविक (GD) 130
2 यांत्रिक (मेकॅनिकल) 28
3 यांत्रिक (इलेक्ट्रिकल) 23
4 यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स) 09
CGEPT-02/27 बॅच
5 नाविक (GD) 130
6 नाविक (DB) 25
7 हायजिनिस्ट-I 20
एकूण जागा  365




 शैक्षणिक पात्रता | Educational Qualification : 

1. नाविक (GD) | Navik (General Duty)

  • 12वी उत्तीर्ण.
  • 12वीमध्ये Maths आणि Physics विषय असणे आवश्यक आहे.

2. नाविक (DB) | Navik (Domestic Branch)

  • 10वी उत्तीर्ण.

3. यांत्रिक | Yantrik

  • 10वी उत्तीर्ण + 03/04 वर्षीय Engineering Diploma, किंवा
  • 10वी व 12वी उत्तीर्ण + 02/03 वर्षीय Engineering Diploma

Diploma शाखा:

  • Electrical / Mechanical / Electronics / Telecommunication (Radio/Power) Engineering

4. हायजिनिस्ट-I | Hygienist-I

  • 10वी उत्तीर्ण किंवा ITI असणे आवश्यक आहे.




Age Limit | वयोमर्यादा

पदाचे नाव जन्मतारीखेचा कालावधी
नाविक (GD) 01 नोव्हेंबर 2005 ते 01 मे 2009
नाविक (DB) 01 नोव्हेंबर 2005 ते 01 ऑक्टोबर 2009
यांत्रिक (Yantrik) 01 मे 2005 ते 01 मे 2009
हायजिनिस्ट-I 01 नोव्हेंबर 2002 ते 01 ऑक्टोबर 2009

वयामध्ये सवलत | Age Relaxation :

आरक्षित प्रवर्गातील पात्र उमेदवारांना नियमानुसार वयामध्ये सवलत दिली जाईल.

  • SC/ST उमेदवार: 5 वर्षांची सवलत
  • OBC उमेदवार: 3 वर्षांची सवलत

टीप: अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी आपल्या प्रवर्गानुसार वयोमर्यादा आणि संबंधित अधिकृत जाहिरातीतील अटी तपासाव्यात.

अर्ज फी | Application Fee :

  • GEN / OBC / EWS: ₹550/-
  • SC / ST: कोणतेही अर्ज शुल्क नाही.




महत्त्वाच्या तारखा | Important Dates :

ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2026
अर्जाची अंतिम वेळ रात्री 11:30 वाजता
Stage-I परीक्षा नोव्हेंबर 2026
Stage-II परीक्षा फेब्रुवारी 2027
Stage-III मे / ऑक्टोबर 2027

 

 

मुळ जाहिरात (Official Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा  (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा




रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी –येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

error: Content is protected !!