Indian Coast Guard Bharti 2026: भारतीय तटरक्षक दलात 365 जागांसाठी भरती!! 10वी/12वी/डिप्लोमा पात्रता

Indian Coast Guard Bharti 2026

Indian Coast Guard Bharti 2026:  भारतीय तटरक्षक दलामध्ये CGEPT – 01/2027 & 02/2027 बॅच अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये नाविक (GD), नाविक (DB), यांत्रिक आणि हायजिनिस्ट-I या पदांचा समावेश असून एकूण 365 पदे भरली जाणार आहेत. 10वी, 12वी तसेच संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी ही सरकारी नोकरीची संधी आहे. … Read more

error: Content is protected !!