Central Bank of India Apprentice Bharti 2025: सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 4500 रिक्त जागा भरण्यासाठी मोठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
Central Bank of India Apprentice Bharti 2025
एकूण जागा (Total Post) : 4500 जागा
पदाचे नाव (Post Name) :
- अप्रेंटिस (Apprentice)
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) : कोणत्याही शाखेतील पदवी
वयाची अट (Age Limit) : 31 मे 2025 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज फी (Application Fee) : General/OBC/EWS: ₹800+GST [SC/ST/महिला: ₹600+GST, PWD: ₹400+GST]
महत्त्वाच्या तारखा (Important Date) :
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जून 2025
- परीक्षा: जुलैचा पहिला आठवडा
मूळ जाहिरात ( Notification) – येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) – येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) – येथे क्लिक करा