CDAC Bharti 2025

CDAC Bharti 2025: प्रगत संगणन विकास केंद्रात विविध पदांची भरती सुरु; लवकर अर्ज करा

CDAC Bharti 2025: प्रगत संगणन विकास केंद्रात विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी मोठी भरती निघाली आहे.यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



CDAC Bharti 2025

एकूण जागा: 600+ जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील : 

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1प्रोजेक्ट इंजिनिअर168
2प्रोजेक्ट मॅनेजर44
3सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर122
4HR असोसिएट03
5प्रोजेक्ट असोसिएट (Fresher)43
6प्रोजेक्ट इंजिनिअर/ PS&O एक्झिक्युटिव48
7प्रोजेक्ट मॅनेजर/प्रोग्राम मॅनेजर/प्रोग्राम डिलीवरी मॅनेजर/नॉलेज पार्टनर20
8प्रोजेक्ट टेक्निशियन11
9सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर / मॉड्यूल लीड / प्रोजेक्ट लीडर53
10प्रोजेक्ट असोसिएट (Experienced)17
11प्रोजेक्ट इंजिनिअर (Experienced)45
12प्रोजेक्ट इंजिनिअर (Fresher/Experienced)14
13प्रोजेक्ट लीडर05
14प्रोजेक्ट ऑफिसर03
15प्रोजेक्ट ऑफिसर (Canteen)01
16प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ  (Admin)01
17कॉर्पोरेट कम्युनिकेशन असोसिएट01
18प्रोजेक्ट ऑफिसर  (PS & O Marketing)02
19प्रोजेक्ट ऑफिसर (Finance & Accounts)01
20प्रोजेक्ट इंजिनिअर (Fresher)41
एकूण जागा 600+




युनिट नुसार पद संख्या:

C-DAC      पद संख्या

  •  C-DAC – बंगलोर 126
  • C-DAC -चेन्नई 87
  • C-DAC -दिल्ली 24
  • C-DAC -हैदराबाद 92
  • C-DAC -कोलकाता 02
  • C-DAC -मोहाली 09
  • C-DAC – मुंबई 12
  • C-DAC – नोएडा 126
  • C-DAC -पुणे 89
  • C-DAC-पटना 19
  • C-DAC-तिरुवनंतपुरम 56
    एकून जागा  600+




शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

  1. प्रोजेक्ट इंजिनिअर : (i) 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD. (ii) 0-03 वर्षे अनुभव
  2. प्रोजेक्ट मॅनेजर: (i) 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD. (ii) 09 वर्षे अनुभव
  3. सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर : (i) 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD. (ii) 04 वर्षे अनुभव
  4. HR असोसिएट : (i) MBA (HR) (ii) 12-14 वर्षे अनुभव
  5. प्रोजेक्ट असोसिएट (Fresher) : BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application)
  6. प्रोजेक्ट इंजिनिअर/ PS&O एक्झिक्युटिव : (i) 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD. (ii) 01-04 वर्षे अनुभव
  7. प्रोजेक्ट मॅनेजर/प्रोग्राम मॅनेजर/प्रोग्राम डिलीवरी मॅनेजर/नॉलेज पार्टनर : (i) 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD. (ii) 09 वर्षे अनुभव
  8. प्रोजेक्ट टेक्निशियन : ITI+03 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा + 01 वर्षे अनुभव किंवा B.Sc (Computer Sci / IT /Electronics /Computer Application)+ 01 वर्षे अनुभव
  9. सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर / मॉड्यूल लीड / प्रोजेक्ट लीडर : (i) 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD. (ii) 04 वर्षे अनुभव
  10. प्रोजेक्ट असोसिएट (Experienced) : (i) BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD. (ii) 01 वर्ष अनुभव
  11. प्रोजेक्ट इंजिनिअर (Experienced) : (i) 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD. (ii) 01-04 वर्षे अनुभव
  12. प्रोजेक्ट इंजिनिअर (Fresher/Experienced) : (i) 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD. (ii) 0-04 वर्षे अनुभव
  13. प्रोजेक्ट लीडर : (i) 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD. (ii) 04-07 वर्षे अनुभव
  14. प्रोजेक्ट ऑफिसर : (i) MBA / PG पदवी (Business Management / MA in Mass Communication / Journalism/ Psychology) (ii) 03 वर्षे अनुभव
  15. प्रोजेक्ट ऑफिसर (Canteen) : (i) हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी / हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पदवी (ii) 05-06 वर्षे अनुभव
  16. प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ  (Admin) : (i) 50% गुणांसह पदवी पदवी किंवा पदव्युत्तर पदवी (ii) 7-10 वर्षे अनुभव
  17. कॉर्पोरेट कम्युनिकेशन असोसिएट : (i) पदव्युत्तर पदवी (IT-MCA/M.Sc/ Mass Communication) (ii) 07 वर्षे अनुभव
  18. प्रोजेक्ट ऑफिसर  (PS & O Marketing) : (i) MBA (Marketing) किंवा पदव्युत्तर पदवी (Marketing / Business Management) (ii) 03 वर्षे अनुभव
  19. प्रोजेक्ट ऑफिसर (Finance & Accounts) : MBA (Finance) + 02 वर्षे अनुभव / किंवा पदव्युत्तर पदवी (Finance) + 03 वर्षे अनुभव CA Finance) + 02 वर्षे अनुभव समतुल्य

प्रोजेक्ट इंजिनिअर (Fresher) : 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD.



वयाची अट (Age Limit) :

20 जून 2025 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  • पद क्र.1: 35 वर्षांपर्यंत
  • पद क्र.2 , & 7: 56 वर्षांपर्यंत
  • पद क्र.3, 4, 9, 13 & 17: 40 वर्षांपर्यंत
  • पद क्र.5, 8, 16, & 20: 30 वर्षांपर्यंत
  • पद क्र.6, 10 & 11 : 45 वर्षांपर्यंत
  • पद क्र.12: 30/45 वर्षांपर्यंत
  • पद क्र.14, 15, 18 & 19: 50 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

अर्ज फी (Application Fee) : फी नाही

महत्त्वाच्या तारखा (Important Date) :
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जून 2025 (06:00 PM)





मूळ जाहिरात ( Notification) – येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करा  (Apply Online) – येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट (Official Website) – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top