CISF Constable Tradesmen Bharti 2025

CISF Constable Tradesmen Bharti 2025: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1161 जागांसाठी मेगा भरती

CISF Constable Tradesmen Bharti 2025: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदाच्या 1161 रिक्त जागा भरण्यासाठी मेगा भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे.




CISF Constable Tradesmen Bharti 2025

एकूण जागा : 1161

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र.पदाचे नाव/ट्रेडपद संख्या
1कॉन्स्टेबल /कुक493
2कॉन्स्टेबल / कॉबलर09
3कॉन्स्टेबल / टेलर23
4कॉन्स्टेबल / बार्बर199
5कॉन्स्टेबल / वॉशरमन262
6कॉन्स्टेबल / स्वीपर152
7कॉन्स्टेबल / पेंटर02
8कॉन्स्टेबल / कारपेंटर09
9कॉन्स्टेबल / इलेक्ट्रिशियन04
10कॉन्स्टेबल / माळी04
11कॉन्स्टेबल / वेल्डर01
12कॉन्स्टेबल / चार्ज मेकॅनिक01
13कॉन्स्टेबल / मोटार पंप अटेंडंट02
एकूण जागा 1161




शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

  1. कॉन्स्टेबल/स्वीपर: 10वी उत्तीर्ण
  2. उर्वरित पदे : (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI

शारीरिक पात्रता: 

प्रवर्गउंची 
छाती (पुरुष)
पुरुष महिला
General, SC & OBC165 सें.मी.155 सें.मी.78 सें.मी. व फुगवून 05 सें.मी. जास्त
ST162.5 सें.मी.150 सें.मी.76 सें.मी. व फुगवून 05 सें.मी. जास्त

वयोमार्यादा : 01 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण:  संपूर्ण भारत

अर्ज फी :  General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM:फी नाही]

 महत्त्वाच्या तारखा:

  • अर्ज सुरु होण्याची तारीख :  05 मार्च 2025
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 एप्रिल 2025
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.



मूळ जाहिरात ( Notification)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा  (Apply Online) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top