SSC CGL Bharti 2024

SSC CGL Bharti 2024: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदाच्या 17,727 जागांसाठी भरती सुरु; लवकर अर्ज करा

SSC CGL Bharti 2024: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदाच्या  17,727 जागांसाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडू ऑनलाईन  पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे.



SSC CGL Bharti 2024

एकूण जागा : 17,727

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 असिस्टंट सेक्शन ऑफिसर  

 

 

 

 

 

 

 

 

 

17727

2 असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर
3 इस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स
4 इन्स्पेक्टर
5 असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर
6 सब इंस्पेक्टर
7 एक्झिक्युटिव असिस्टंट
8 रिसर्च असिस्टंट
9 डिविजनल अकाउंटेंट
10 सब इंस्पेक्टर (CBI)
11 सब इंस्पेक्टर/जुनियर इंटेलिजन्स ऑफिसर
12 कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी
13 ऑडिटर
14 अकाउंटेंट
15 अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट
16 पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट
17 वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक
18 सिनियर एडमिन असिस्टंट
19 कर सहाय्यक
20 सब-इस्पेक्टर (NIA)
एकूण जागा  17727




शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

  1. कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी: पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
  2. उर्वरित पदे: कोणत्याही शाखेतील पदवी.

वयोमार्यादा (Age Limit) : 01 ऑगस्ट 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 20 ते 30 वर्षे, 18 ते 30 वर्षे
  2. पद क्र.2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 11: 18 ते 30 वर्षे
  3. पद क्र.10: 20 ते 30 वर्षे
  4. पद क्र.12: 18 ते 32 वर्षे
  5. पद क्र.13 ते 20: 18 ते 27 वर्षे

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

अर्ज फी (Application Fee)  : General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

महत्त्वाच्या तारखा (Important Date) : 

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 जुलै 2024 (11:00 PM)
  • Tier I परीक्षा: सप्टेंबर/ऑक्टोबर 2024
  • Tier II परीक्षा: डिसेंबर 2024



मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक रा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top