Central Armed Police Forces

CAPF Bharti 2024: केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात विविध पदांच्या 1526 जागांसाठी भरती सुरु; लगेच अर्ज करा

CAPF Bharti 2024: केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात विविध रिक्त पदाच्या 1526  जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. (Central Armed Police Forces)



CAPF Bharti 2024

एकून जागा : 1526

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर/कॉम्बॅटंट स्टेनोग्राफर) & वारंट ऑफिसर (पर्सनल असिस्टंट)243
2हेड कॉन्स्टेबल (मिनिस्ट्रियल/कॉम्बॅटंट मिनिस्ट्रियल) & हवालदार (क्लर्क)1283
एकूण जागा 1526

फोर्स नुसार तपशील  :

पद क्र.पदाचे नाव फोर्स पद संख्या
1असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर/कॉम्बॅटंट स्टेनोग्राफर) & वारंट ऑफिसर (पर्सनल असिस्टंट)BSF17
CRPF21
ITBP56
CISF146
SSB03
2हेड कॉन्स्टेबल (मिनिस्ट्रियल/कॉम्बॅटंट मिनिस्ट्रियल) & हवालदार (क्लर्क)BSF302
CRPF282
ITBP163
CISF496
SSB05
AR35





शैक्षणिक पात्रता (Education Qualification) : 

  1. पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण  (ii) डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी)
  2. पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण  (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

वयोमार्यादा (Age Limit) : 01 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

अर्ज फी (Application Fee) : General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला:फी नाही]

महत्त्वाच्या तारखा (Important Documents) ,

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 जुलै 2024 (11:59 PM)
  •  परीक्षा (CBT): नंतर कळविण्यात येईल.



मूळ जाहिरात ( Notification)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top