MPSC Civil Services Bharti 2024

MPSC Civil Services Bharti 2024: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध रिक्त पदांची भरती सुरु; लगेच अर्ज करा

MPSC Civil Services Bharti 2024: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



MPSC Civil Services Bharti 2024 

परीक्षेचे नाव: महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024

एकूण जागा : 524 

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

अ. क्र. विभागसंवर्गपद संख्या
1सामान्य प्रशासन विभागराज्य सेवा गट-अ व गट-ब431
2महसूल व वन विभागमहाराष्ट्र वन सेवा, गट-अ व गट-ब48
3मृद व जलसंधारण विभागमहाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अ व गट-ब45
एकूण जागा 524

शैक्षणिक पात्रता (Education Qualification) : 

  1. राज्य सेवा परीक्षा: पदवीधर किंवा 55% गुणांसह B.Com +CA/ICWA+MBA किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.
  2. महाराष्ट्र वन सेवा परीक्षा: (i) वनस्पतीशास्त्र/रसायनशास्त्र/वनशास्त्र/भूशास्त्र/गणित/भौतिकशास्त्र/सांख्यिकी/प्राणीशास्त्र/उद्यानविद्या/कृषी पदवी किंवा इंजिनिअरिंग पदवी किंवा समतुल्य.
  3. स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.

वयोमार्यादा (Age Limit) : 01 एप्रिल 2024 रोजी 18/19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण महाराष्ट्र.

अर्ज फी (Application Fee) : खुला प्रवर्ग: ₹544/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: ₹344/-]



परीक्षेचे वेळापत्रक (Exam Time Table):

अ. क्र. परीक्षादिनांक
1महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-202406 जुलै 2024
2राज्य सेवा मुख्य परीक्षा-202414 ते 16 डिसेंबर 2024
3महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, मुख्य परीक्षा-202423 नोव्हेंबर 2024
4महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा-202428 ते 31 डिसेंबर 2024

पूर्व परीक्षा केंद्र: महाराष्ट्रातील 37 केंद्र.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 मे 2024 (11:59 PM)



मूळ जाहिरात ( Notification)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक रा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top