Bombay High Court Bharti 202: मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत लिपिक & अनुवादक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे.
Bombay High Court Bharti 2024
एकूण जागा : 63 जागा
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
1 | लिपिक | 56 |
2 | कनिष्ठ अनुवादक आणि दुभाषी (Junior Translator and Interpreter) | 07 |
एकूण जागा | 63 |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :
लिपिक –
- पदवीधर
- संगणक टायपिंग बेसिक कोर्समधील प्रमाणपत्र (GCC-TBC) किंवा ITI (इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि)
- MS-CIT किंवा समतुल्य
कनिष्ठ अनुवादक आणि दुभाषी (Junior Translator and Interpreter) –
- पदवीधर
- MS-CIT किंवा समतुल्य
वयोमार्यादा (Age Limit) : 09 मे 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण (Job Location) :
- लिपिक – नागपूर खंडपीठ
- कनिष्ठ अनुवादक आणि दुभाषी – औरंगाबाद खंडपीठ
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:
- लिपिक – 27 मे 2024 (05:00 PM)
- कनिष्ठ अनुवादक आणि दुभाषी – 29 मे 2024 (05:00 PM)
मूळ जाहिरात ( Notification) | |
लिपिक | येथे क्लिक करा |
कनिष्ठ अनुवादक आणि दुभाषी | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | |
लिपिक | येथे क्लिक करा |
कनिष्ठ अनुवादक आणि दुभाषी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा