MH|भरती

NICL Recruitment 2024: नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. मध्ये विविध पदांची भरती सुरु; लवकर अर्ज करा

NICL Recruitment 2024: नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. मध्ये विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



NICL Recruitment 2024

एकूण जागा : 274 

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
1 एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (स्पेशलिस्ट) 142
2 एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (जर्नलिस्ट) 132
एकूण जागा  274 





शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (स्पेशलिस्ट) :

  • M.B.B.S/M.D./M.S./LLB/LLM/ICAI/ICWA/B.E/B.Tech/M.E./M.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT/ऑटोमोबाईल)/MCA/हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी

एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (जर्नलिस्ट) :

  • 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी/पदवी [SC/ST: 55% गुण]
    वयाची अट: 01 डिसेंबर 2023 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत.

अर्ज फी (Application Fee) : General/OBC: ₹1000/- [SC/ST/PWD: ₹250/-]

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 22 जानेवारी 2024



मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक रा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!