Indian Army NCC Recruitment 2024

Indian Army NCC Recruitment 2024: भारतीय सैन्य NCC स्पेशल एंट्री स्कीम – ऑक्टोबर 2024 साठी अर्ज सुरु; लगेच अर्ज करा

Indian Army NCC Recruitment 2024: भारतीय सैन्य NCC स्पेशल एंट्री स्कीम – ऑक्टोबर 2024 साठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



Indian Army NCC Recruitment 2024

एकूण जागा : 55 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
1 NCC स्पेशल एंट्री (पुरुष) 50
2 NCC स्पेशल एंट्री (महिला) 051
एकूण जागा  55



शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

NCC ‘C’ Certificate Holders :

  1. 50% गुणांसह पदवीधर
  2. 02 वर्षे NCC मध्ये सेवा
  3. NCC प्रमाणपत्र.

Ward of Battle Casualties of Army Personnel : 50% गुणांसह पदवीधर.

वयोमर्यादा (Age Limit) : जन्म 02 जुलै 1999 ते 01 जुलै 2005 दरम्यान.

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

अर्ज फी (Application Fee) : फी नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 फेब्रुवारी 2024 (03:00 PM)



मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक रा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top