pune mahanagarpalika bharti 2023

PMC Bharti 2023: पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती सुरु; लवकर अर्ज करा

PMC Bharti 2023: पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



Pune Mahanagarpalika Bharti 2023

एकूण जागा : 42 जागा 

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1प्रशिक्षक27
2प्रशिक्षण वर्ग सहाय्यक02
3शिलाई मशीन दुरूस्तीकार01
4एम्ब्रॉयडरी मशीन दुरूस्तीकार01
5समन्वयक05
6कार्यालयीन सहाय्यक03
7स्वच्छता स्वयंसेवक03
Total42





शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

प्रशिक्षक : 

  1. संबंधित कोर्स/ITI/डिप्लोमा/12वी उत्तीर्ण/BA/MA/BE/BCA/MCA
  2. 02 वर्षे अनुभव

प्रशिक्षण वर्ग सहाय्यक:

  1. 06 महिने कालावधीचे प्रशिक्षण उत्तीर्ण
  2. 02 वर्षे अनुभव

शिलाई मशीन दुरूस्तीकार :

  1. 03 वर्षे अनुभव

एम्ब्रॉयडरी मशीन दुरूस्तीकार  :

  1. 03 वर्षे अनुभव





समन्वयक :

  1. MSW/पदवीधर 
  2. 03 वर्षे अनुभव

कार्यालयीन सहाय्यक :

  1. 12वी उत्तीर्ण
  2. मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी 40 श.प्र.मि.
  3. 03 वर्षे अनुभव 
  4. MS-CIT

स्वच्छता स्वयंसेवक :

  1. साक्षर





वयोमर्यादा (Age Limit) :

  • पद क्र.1 ते 4: 18 ते 58 वर्षे
  • पद क्र.5 ते 7: 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण (Job Location) : पुणे

अर्ज फी (Application Fee) : फी नाही.

अर्ज सादर करण्याचे ठिकाण : एस. एस. जोशी हॉल, दारुवाला पुल, 582 रास्ता पेठ, टिळक आयुर्वेद कॉलेज शेजारी पुणे -11

अर्ज सादर करण्याची तारीख : 14 ते 26 डिसेंबर 2023 (वेळ: 11:00 AM ते 02:00 PM)



मूळ जाहिरात ( Notification) & अर्ज (Application Form) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक रा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top