RBI Recruitment 2023: भारतीय रिझर्व्ह बँकेत 450 जागांसाठी भरती सुरु; लवकर अर्ज करा

RBI Recruitment 2023: भारतीय रिझर्व्ह बँकेत असिस्टंट (सहाय्यक) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


RBI Recruitment 2023

एकूण जागा : 450 जागा

पदाचे नाव : असिस्टंट (सहाय्यक)

शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

  1. 50% गुणांसह पदवीधर (SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी)
  2. संगणकावर वर वर्ड प्रोसेसिंगचे ज्ञान.




वयोमर्यादा (Age Limit) : 01 सप्टेंबर 2023 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत.

अर्ज फी (Application Fee) : General/OBC/EWS: ₹450/- [SC/ST/PWD/ExSM: ₹50/-]

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 ऑक्टोबर 2023

परीक्षा (Online) :

  • पूर्व परीक्षा: 21 & 23 ऑक्टोबर 2023
  • मुख्य परीक्षा: 02 डिसेंबर 2023




मूळ जाहिरात  (Official Notification) येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा




रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

error: Content is protected !!