MH|भरती

BIS Bharti 2023: भारतीय मानक ब्युरो मध्ये विविध पदांची भरती सुरु; लवकर अर्ज करा

BIS Bharti 2023: भारतीय मानक ब्युरो मध्ये विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा. (Bureau of Indian Standards Bharti 2023)



BIS Bharti 2023

एकूण जागा : 09 

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
1 संचालक 01
2 उपसंचालक (मार्केटिंग आणि ग्राहक व्यवहार) 06
3 उपसंचालक (प्रकाशन) 01
4 उपसंचालक (ग्रंथालय) 01
एकूण जागा  09



शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

संचालक :

  • Degree in Law, LLB

उपसंचालक (मार्केटिंग आणि ग्राहक व्यवहार) :

  • Masters Degree, MBA in Marketing, Post Graduation Diploma in Mass Communication/ Social Work

उपसंचालक (प्रकाशन) :

  • Diploma in Printing Technology/ Publication, Degree in Science/ Arts

उपसंचालक (ग्रंथालय) :

  • Masters Degree/ Post Graduation Degree/ Diploma in Library Science/ Library



एवढा मिळेल पगार (Salary) :

  • संचालक : Rs. 78,800 – 2,09,200/-
  • उपसंचालक (मार्केटिंग आणि ग्राहक व्यवहार) : Rs. 67,700 – 2,08,700/-
  • उपसंचालक (प्रकाशन) :  Rs. 67,700 – 2,08,700/-
  • उपसंचालक (ग्रंथालय) : Rs. 67,700 – 2,08,700/-

वयोमर्यादा (Age Limit) : 35 वर्षे

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : संचालक (आस्थापना), भारतीय मानक ब्युरो, माणक भवन, 9, बहादूर शाह जफर मार्ग, नवी दिल्ली- 110002

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 सप्टेंबर 2023



मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लि करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!