AAI Recruitment 2023

AAI Recruitment 2023: भारतीय विमानतळ प्राधिकरणात विविध पदांची बंपर भरती; पाहा संपूर्ण जाहिरात

AAI Recruitment 2023: भारतीय विमानतळ प्राधिकरणात विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



AAI Recruitment 2023

एकूण जागा : 342 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
1 ज्युनियर असिस्टंट (ऑफिस) 09
2 सिनियर असिस्टंट (अकाउंट्स) 09
3 ज्युनियर एक्झिक्युटिव (कॉमन कॅडर) 237
4 ज्युनियर एक्झिक्युटिव (फायनान्स) 66
5 ज्युनियर एक्झिक्युटिव (फायर सर्विस) 03
6 ज्युनियर एक्झिक्युटिव (लॉ) 18
एकूण जागा  342



शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

ज्युनियर असिस्टंट (ऑफिस) :

  • पदवीधर

सिनियर असिस्टंट (अकाउंट्स) :

  1. B.Com
  2. 02 वर्षे अनुभव

ज्युनियर एक्झिक्युटिव (कॉमन कॅडर) :

  • कोणत्याही शाखेतील पदवी

ज्युनियर एक्झिक्युटिव (फायनान्स) :

  1. B.Com
  2. ICWA/CA/MBA (फायनान्स)

ज्युनियर एक्झिक्युटिव (फायर सर्विस) :

  • B.E/B.Tech (फायर/ मेकॅनिकल/ऑटोमोबाईल)

ज्युनियर एक्झिक्युटिव (लॉ) :

  • विधी पदवी (LLB)



वयोमर्यादा (Age Limit) : 04 सप्टेंबर 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  • पद क्र.1 & 2: 30 वर्षांपर्यंत
  • पद क्र.3 ते 6: 27 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

अर्ज फी (Application Fee) : General/OBC: ₹1000/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

अर्ज सुरु होण्याची तारीख : 05 ऑगस्ट 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 सप्टेंबर 2023



मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लि करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top