MCGM Bharti 2022: राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत सल्लागार, बालरोग तज्ञ रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. (MCGM) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
पदाचे नाव –
- सल्लागार(Consultant Epidemiologist)
- बालरोग तज्ञ (pediatrician)
एकून जागा – 07
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
- सल्लागार – MBBS, MD (PSM)
- बालरोग तज्ञ – MBBS, MD (Paediatrician)
वयोमर्यादा – 45 वर्षे
नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज शुल्क – रु. 580/-
वेतन (Pay Scale) :
- सल्लागार Rs. 73,500/-
- बालरोग तज्ञ Rs. 75,000/-
अर्ज पद्धती – ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता – डिस्पॅच विभाग, टी एन मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटलचा तळमजला, मुंबई-400008
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 ऑगस्ट 2022
How To Apply For MCGM Mumbai Bharti 2022
- वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे.
- सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2022 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली मूळ जाहिरात वाचावी.
मूळ जाहिरात (Notification) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा
Join whatsapp group – Click her
JOIN TELEGRAM PAGE – Click Here