RRB JE Bharti 2026: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या इंजिनिअरिंग डिप्लोमाधारक उमेदवारांसाठी रेल्वे विभागाकडून मोठी संधी उपलब्ध झाली आहे. Railway Recruitment Board (RRB) मार्फत Junior Engineer (JE) आणि Depot Material Superintendent पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीअंतर्गत एकूण 3,993 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
या भरतीची जाहिरात CEN No. 04/2026 या क्रमांकाने प्रसिद्ध करण्यात आली असून पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 सप्टेंबर 2026 आहे.
RRB JE Bharti 2026
एकूण जागा : 3,993
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
| पदाचे नाव | पद संख्या |
|---|---|
| Junior Engineer | 3,993 |
| Depot Material Superintendent | |
| एकूण जागा | 3,993 |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :
Junior Engineer :
- संबंधित Engineering शाखेतील Diploma आवश्यक आहे. यामध्ये Mechanical, Electrical, Electronics, Civil, Production, Automobile, Instrumentation and Control, Manufacturing, Mechatronics, Industrial, Machining, Tools and Die Making, Information Technology, Communication Engineering, Computer Science आणि संबंधित अभियांत्रिकी शाखांचा समावेश आहे.
Depot Material Superintendent
- कोणत्याही विषयातील Engineering Diploma असणे आवश्यक आहे.
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत भरती जाहिरातीमध्ये आपल्या Diploma शाखेची पात्रता तपासणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा (Age Limit)
या भरतीसाठी उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2027 रोजी 18 ते 33 वर्षे असणे आवश्यक आहे.
आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार वयामध्ये सवलत मिळेल.
- SC/ST: 5 वर्षे सूट
- OBC: 3 वर्षे सूट
इतर पात्र प्रवर्गांसाठी लागू असलेली वयोमर्यादा सवलत अधिकृत जाहिरातीनुसार राहील.
अर्ज फी (Application Fee) :
- General/OBC/EWS: ₹500
- SC/ST/Ex-Servicemen/Transgender/EBC/महिला: ₹250
अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावे लागेल.
नोकरीचे ठिकाण (Job Location)
- या भरतीमधून निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतात रेल्वे विभागात नियुक्ती मिळू शकते.
महत्त्वाच्या तारखा (Important Date) :
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 सप्टेंबर 2026 (11:59 PM)
- परीक्षा: नंतर कळविण्यात येईल
| मुळ जाहिरात (Official Notification) | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी –येथे क्लिक करा
