RRB JE Bharti 2026: रेल्वेमध्ये Junior Engineer पदाच्या 3,993 जागांसाठी भरती
RRB JE Bharti 2026: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या इंजिनिअरिंग डिप्लोमाधारक उमेदवारांसाठी रेल्वे विभागाकडून मोठी संधी उपलब्ध झाली आहे. Railway Recruitment Board (RRB) मार्फत Junior Engineer (JE) आणि Depot Material Superintendent पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीअंतर्गत एकूण 3,993 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीची जाहिरात CEN No. 04/2026 या क्रमांकाने प्रसिद्ध करण्यात … Read more