Police Constable Bharti 2025

SSC Delhi Police Constable Bharti 2025: दिल्ली पोलीस दलात कॉन्स्टेबल पदाच्या 7565 जागांसाठी मेगा भरती; पहा संपूर्ण जाहिरात

SSC Delhi Police Constable Bharti 2025: कर्मचारी निवड आयोग (SSC) मार्फत दिल्ली पोलीस दलात 2025 साठी मोठ्या प्रमाणावर कॉन्स्टेबल पदांची भरती जाहीर झाली आहे. यामध्ये एकूण 7565 रिक्त पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. ही भरती पुरुष आणि महिला दोघांसाठी असून, दिल्ली पोलीस दलात सेवा करण्याची इच्छुक तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे. शारीरिक पात्रता, शैक्षणिक अर्हता आणि संगणक आधारित परीक्षेच्या आधारे निवड प्रक्रिया पार पडणार आहे. इच्छुक उमेदवारांनी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा  लेख  काळजीपूर्वक वाचावा.




SSC Delhi Police Constable Bharti 2025

एकूण जागा : 7565 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष4408
2कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष (ExSM (Others)285
3कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष (ExSM Commando)376
4कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-महिला2496
एकूण जागा 7565




शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

  •  12वी उत्तीर्ण

वयोमार्यादा (Age Limit) :

  • 01 जुलै 2025 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण (Job Location) : 

  •  संपूर्ण भारत

अर्ज फी (Application Fee) :

  • General/OBC: ₹100/-   [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

महत्त्वाच्या तारखा (Important Date) :

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑक्टोबर 2025 (11:00 PM)
  • परीक्षा: डिसेंबर 2025/जानेवारी 2026



मूळ जाहिरात ( Notification)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा  (Apply Online) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा

रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top