Aadhar Operator Supervisor Bharti 2024 Maharashtra CSC: CSC द्वारे खूप चांगली भरती करण्यात आली आहे , ही भरती आधार पर्यवेक्षक/ऑपरेटर या पदासाठी होणार आहे. तुम्ही या पदांसाठी 12 वी पास असाल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. यासाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेल्या पात्रतेची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे.
Aadhar Operator Supervisor Bharti 2024 Maharashtra CSC
एकूण जागा : –
पदाचे नाव (Post Name) : आधार पर्यवेक्षक/ऑपरेटर
विभाग : CSC
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) : 12 वी पास
वयोमार्याद (Age Limit) : व्यक्तीचे वय १८ वर्षे आणि त्याहून अधिक असावे.
इतर अटी आणि नियम :
- आधार सेवा वितरीत करण्यासाठी UIDAI द्वारे अधिकृत चाचणी प्रमाणित करणाऱ्या एजन्सीने जारी केलेले आधार ऑपरेटर पर्यवेक्षक प्रमाणपत्र असावे.
- व्यक्तीला संगणकाच्या ऑपरेशनची मूलभूत माहिती असणे आवश्यक आहे आणि स्थानिक भाषेतील कीबोर्ड आणि लिप्यंतरणासाठी सोयीस्कर असावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच कळवण्यात येईल
मूळ जाहिरात ( Notification) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
Join Whatsapp Channel | येथे क्लिक करा |
Join Telegram Channel | येथे क्लिक करा |