MSRTC Bharti 2024: १० वी पासवर ST महामंडळात विविध पदांची भरती सुरु; लगेच अर्ज करा

MSRTC Bharti 2024: ST महामंडळात विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे.



MSRTC Bharti 2024

एकूण जागा : 436 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
1 मेकॅनिक मोटार वाहन 206
2 शीट मेटल कामगार 50
3 मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स 36
4 वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) 20
5 चित्रकार (सामान्य) 4
6 मेकॅनिक डिझेल 100
7 इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 20
एकूण जागा  436





शैक्षणिक पात्रता (Education Qualification) : 10th Pass (संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण)

वयोमर्यादा (Age Limit) : 14 – 38 वर्षे

एवढा मिळेल पगार (Salary) :

  • मेकॅनिक मोटार वाहन – Rs. 10,612/-
  • शीट मेटल कामगार – Rs. 9,433/-
  • मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स – Rs. 10,612/-
  • वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) – Rs. 9,433/-
  • चित्रकार (सामान्य) – Rs. 9,433/-
  • मेकॅनिक डिझेल – Rs. 9,433/-
  • इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – Rs. 10,612/-

नोकरी ठिकाण (Job Location) : नाशिक

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 जुलै 2024



मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
मेकॅनिक मोटार वाहन येथे क्लिक करा 
शीट मेटल कामगार येथे क्लिक करा 
मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स येथे क्लिक करा 
वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) येथे क्लिक करा 
चित्रकार (सामान्य) येथे क्लिक करा 
मेकॅनिक डिझेल येथे क्लिक करा 
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

error: Content is protected !!