MH|भरती

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 3000 जागांसाठी भरती सुरु; लगेच अर्ज करा | Central Bank of India Apprentice Bharti 2024

Central Bank of India Apprentice Bharti 2024: सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 3000 जागांसाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे.



Central Bank of India Apprentice Bharti 2024

एकूण जागा : 3000 

पदाचे नाव : अप्रेंटिस (Apprentice)

शैक्षणिक पात्रता (Education Qualification) : कोणत्याही शाखेतील पदवी.

वयोमार्यादा (Age Limit) : 31 मार्च 2024 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

अर्ज फी (Application Fee) : General/OBC: ₹800/-+GST  [SC/ST/महिला: ₹600/-+GST, PWD: ₹400/-+GST ]

महत्त्वाच्या तारखा (Important Date) : 

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 मार्च 2024  17 जून 2024
  • परीक्षा (Online): 10 मार्च 2024  23 जून 2024



मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!