NPCIL Bharti 2024

NPCIL Bharti 2024: न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये नोकरीची संधी! लवकर अर्ज करा

NPCIL Bharti 2024: न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये विविध पदांची भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



NPCIL Bharti 2024

एकूण जागा :  400 जागा

पदाचे नाव: एक्झिक्युटिव ट्रेनी [Executive Trainee (ET)]

पद. क्र. शाखा  पद संख्या 
1 मेकॅनिकल 150
2 केमिकल 73
3 इलेक्ट्रिकल 69
4 इलेक्ट्रॉनिक्स 29
5 इंस्ट्रुमेंटेशन 19
6 सिव्हिल 60
एकूण जागा  400



शैक्षणिक पात्रता (Education Qualification) : (i) 60% गुणांसह संबंधित शाखेत/विषयात BE/B.Tech/B.Sc (Engg.)/M.Tech (Mechanical/Chemical/Electrical/Electronics/Instrumentation/Civil)   (ii) GATE 2022/2023/2024

वयोमार्यादा (Age Limit) : 30 एप्रिल 2024 रोजी 18 ते 26 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

अर्ज फी (Application Fee) : General/OBC/EWS: ₹500/-  [SC/ST/PwBD/DODPKIA/महिला: फी नाही]

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 एप्रिल 2024 (04:00 PM)



मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक रा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top