MPSC Civil Services Bharti 2024

MPSC Civil Services Bharti 2024: महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत विविध पदांची नवीन भरती; पाहा संपूर्ण जाहिरात

MPSC Civil Services Bharti 2024: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



MPSC Civil Services Bharti 2024

एकूण जागा : 274 जागा 

परीक्षेचे नाव : महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

अ. क्र.  विभाग संवर्ग पद संख्या
1 सामान्य प्रशासन विभाग राज्य सेवा गट-अ व गट-ब 205
2  मृद व जलसंधारण विभाग महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अ व गट-ब 26
3 महसूल व वन विभाग महाराष्ट्र वन सेवा, गट-अ व गट-ब 43
एकूण जागा  274





शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

राज्य सेवा परीक्षा :

  • पदवीधर किंवा 55% गुणांसह B.Com +CA/ICWA+MBA किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी

स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा :

  • सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.

महाराष्ट्र वन सेवा परीक्षा :

  • वनस्पतीशास्त्र/रसायनशास्त्र/वनशास्त्र/भूशास्त्र/गणित/भौतिकशास्त्र/सांख्यिकी/प्राणीशास्त्र/उद्यानविद्या/कृषी पदवी किंवा इंजिनिअरिंग पदवी किंवा समतुल्य

वयोमर्यादा (Age Limit) : 01 एप्रिल 2024 रोजी 18/19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण महाराष्ट्र.

अर्ज फी (Application Fee) :

  • खुला प्रवर्ग: ₹544/- [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: ₹344/-]





परीक्षेचे वेळापत्रक (Exam Time Table) :

अ. क्र.  परीक्षा दिनांक
1 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024 28 एप्रिल 2024
2 राज्य सेवा मुख्य परीक्षा-2024 14 ते 16 डिसेंबर 2024
3 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, मुख्य परीक्षा-2024 23 नोव्हेंबर 2024
4 महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा-2024 28 ते 31 डिसेंबर 2024

पूर्व परीक्षा केंद्र (Exam Center) : महाराष्ट्रातील 37 केंद्र.

अर्ज सुरु होण्याची तारीख : 05 जानेवारी 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जानेवारी 2024 (11:59 PM)



मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top