Income Tax Mumbai Recruitment 2023: मुंबई आयकर विभागात विविध रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
Income Tax Mumbai Recruitment 2023
एकूण जागा : 291 जागा
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | इंस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स (ITI) | 14 |
2 | स्टेनोग्राफर | 18 |
3 | टॅक्स असिस्टंट (TA) | 119 |
4 | मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) | 137 |
5 | कॅन्टीन अटेंडंट | 03 |
एकूण जागा | 291 |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :
इंस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स (ITI) :
- पदवीधर
- संबंधित क्रीडा पात्रता.
स्टेनोग्राफर :
- 12वी उत्तीर्ण
- संबंधित क्रीडा पात्रता.
टॅक्स असिस्टंट (TA) :
- पदवीधर
- संबंधित क्रीडा पात्रता.
मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) :
- 10वी उत्तीर्ण
- संबंधित क्रीडा पात्रता.
कॅन्टीन अटेंडंट :
- 10वी उत्तीर्ण
- संबंधित क्रीडा पात्रता.
क्रीडा पात्रता : राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू/आंतरविद्यालयामध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू/अखिल भारतीय शाळेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय खेळ /खेळांमध्ये भाग घेणारे खेळाडू/राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित खेळाडू (सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा)
वयोमर्यादा (Age Limit) : 01 जानेवारी 2023 रोजी, [OBC: 05 वर्षे सूट, SC/ST: 10 वर्षे सूट]
- इंस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स (ITI) : 18 ते 30 वर्षे
- स्टेनोग्राफर : 18 ते 27 वर्षे
- टॅक्स असिस्टंट (TA) : 18 ते 27 वर्षे
- मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) : 18 ते 25 वर्षे
- कॅन्टीन अटेंडंट : 18 ते 25 वर्षे
नोकरी ठिकाण (Job Location) : मुंबई
अर्ज फी (Application Fee) : 200
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 19 जानेवारी 2024
मूळ जाहिरात ( Notification) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा