IB ACIO Tech Recruitment 2023

IB ACIO Tech Recruitment 2023: केंद्रीय गुप्तचर विभागात 226 जागांसाठी भरती सरु; लवकर अर्ज करा

IB ACIO Tech Recruitment 2023: केंद्रीय गुप्तचर विभागात विविध पदाच्या 226 जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा. 



IB ACIO Tech Recruitment 2023

एकूण जागा : 226 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
ACIO-II/Tech कॉम्प्युटर सायन्स & IT 79
इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन 147
एकूण जागा  226



शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

  1. B.E/B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रिकल& इलेक्ट्रॉनिक्स/ IT/ कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर इंजिनिअरिंग) किंवा इलेक्ट्रॉनिक्स/ भौतिकशास्त्रासह इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ कॉम्प्युटर सायन्ससह विज्ञानातील पदव्युत्तर पदवी  GATE 2021/2022/2023

वयोमर्यादा (Age Limit) : 12 जानेवारी 2024 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

अर्ज फी (Application Fee) : General/OBC/EWS: ₹200/- [SC/ST/ExSM/महिला: ₹100/-]

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 जानेवारी 2024 (11:59 PM)



मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top