IB ACIO Tech Recruitment 2023: केंद्रीय गुप्तचर विभागात 226 जागांसाठी भरती सरु; लवकर अर्ज करा

IB ACIO Tech Recruitment 2023

IB ACIO Tech Recruitment 2023: केंद्रीय गुप्तचर विभागात विविध पदाच्या 226 जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया … Read more

error: Content is protected !!