UPSC NDA Recruitment 2024

UPSC NDA Recruitment 2024: 12 वी पास वर उमेदवारांना राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमीमध्ये नोकरी मिळवण्याची संधी; लवकर अर्ज करा

UPSC NDA Recruitment 2024: राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमीमध्ये विविध पदाच्या  400 रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



UPSC NDA Recruitment 2024 

एकूण जागा :  400

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 नॅशनल डिफेन्स अकॅडमी लष्कर (Army) 208
नौदल (Navy) 42
हवाई दल (Air Force) 120
2 नौदल अकॅडमी [(10+2 कॅडेट एंट्री स्कीम)]   30
Total 400



शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

  • लष्कर : 12वी उत्तीर्ण
  • उर्वरित : 12वी उत्तीर्ण (PCM)

वयोमर्यादा (Age Limit) : जन्म 02 जुलै 2005 ते 01 जुलै 2008 या दरम्यान असावा.

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत.

अर्ज फी (Application Fee) : General/OBC : ₹100/- [SC/ST/महिला: फी नाही]

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 जानेवारी 2024 (06:00 PM)

परीक्षा : 21 एप्रिल 2024



मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक रा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top