MH|भरती

Arogya Vibhag Bharti 2023: महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात गट क व ड पदांच्या 10000+ जागांसाठी भरती, अर्ज करण्यासाठी मुदत वाढली, लगेच अर्ज करा

Arogya Vibhag Bharti 2023: महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात गट क व ड पदांच्या 10000+ रिक्त जागा भरण्यासाठी मोठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



Arogya Vibhag Bharti 2023

एकूण जागा : 10,949 जागा

गट : क (6939 जागा)

पद क्र व पदाचे नाव : 

पद क्र. पदाचे नाव  पद क्र. पदाचे नाव
1 गृहवस्त्रपाल-वस्त्रपाल 29 अभिलेखापाल
2 भांडार नि वस्त्रपाल 30 आरोग्य पर्यवेक्षक
3 प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी (Circle) 31 वीजतंत्री
4 प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी 32 कुशल कारागिर
5 प्रयोगशाळा सहाय्यक 33 वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक
6 क्ष-किरण तंत्रज्ञ/क्ष-किरण  वैज्ञानिक अधिकारी 34 कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक
7 रक्तपेढी तंत्रज्ञ/ रक्तपेढीवैज्ञानिक अधिकारी 35 तंत्रज्ञ (HEMR)
8 औषध निर्माण अधिकारी 36 वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (HEMR)
9 आहारतज्ज्ञ 37 दंत आरोग्यक
10 ECG तंत्रज्ञ 38 सांख्यिकी अन्वेषक
11 दंत यांत्रिकी 39 कार्यदेशक (फोरमन)
12 डायलिसिस तंत्रज्ञ 40 सेवा अभियंता
13 अधिपरिचारिका (शासकीय) 41 वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक
14 अधिपरिचारिका (खासगी) 42 वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता/समाजसेवा अधीक्षक
15 दूरध्वनीचालक 43 उच्चश्रेणी लघुलेखक
16 वाहनचालक 44 निम्नश्रेणी लघुलेखक
17 शिंपी 45 लघुटंकलेखक
18 नळकारागीर 46 क्ष-किरण सहाय्यक
19 सुतार 47 ECG टेक्निशियन
20 नेत्र चिकित्सा अधिकारी 48 हिस्टोपॅथी तंत्रज्ञ
21 मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता/समाजसेवा अधीक्षक (मनोविकृती) 49 आरोग्य निरीक्षक
22 भौतिकोपचार तज्ञ 50 ग्रंथपाल
23 व्यवसायोपचार तज्ञ 51 वीजतंत्री
24 समोपदेष्टा 52 शस्त्रक्रियागृह सहाय्यक
25 रासायनिक सहाय्यक 53 मोल्डरूम तंत्रज्ञ
26 अणुजीव सहाय्यक/प्रयोगशाळा तंत्रज्ञ 54 बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष)
27 अवैद्यकीय सहाय्यक 55 कनिष्ठ पर्यवेक्षक
28 वार्डन/गृहपाल




गट क पदांची शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी

👇👇👇

येथे क्लिक करा 

मंडळ व रिक्त पद संख्या तपशील :

अ. क्र.  मंडळ पद संख्या
1 मुंबई 804
2 ठाणे 1671
3 नाशिक 1031
4 कोल्हापूर 639
5 छ. संभाजीनगर 470
6 लातूर 428
7 अकोला 806
8 नागपूर 1090
एकूण जागा  6939




गट-ड

एकूण जागा : 4010 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील : 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 गट-ड (शिपाई, कक्षसेवक, बाह्यरुग्ण सेवक, अपघात विभाग सेवक / प्रयोगशाळा परिचर, रक्तपेढी परिचर, दंत सहाय्यक, मदतनिस आणि इतर पदे. ) 3269
2 नियमित क्षेत्र कर्मचारी (इतर) 183
3 नियमित क्षेत्र कर्मचारी (हंगामी) 461
4 अकुशल कारागीर (परिवहन) 80
5 अकुशल कारागीर (HEMR) 17




शैक्षणिक पात्रता (Education Qualification):

गट-ड (शिपाई, कक्षसेवक, बाह्यरुग्ण सेवक, अपघात विभाग सेवक / प्रयोगशाळा परिचर, रक्तपेढी परिचर, दंत सहाय्यक, मदतनिस आणि इतर पदे. ) :

  1. 10वी उत्तीर्ण

नियमित क्षेत्र कर्मचारी (इतर) :

  1. 10वी उत्तीर्ण
  2. फवारणी, डासांच्या उत्पत्तीच्या ठिकाणी गप्पी मासे सोडणे इत्यादी अंतर्गत हंगामी फवारणी कामगार म्हणून एकशे ऐंशी दिवस काम केले आहे.

नियमित क्षेत्र कर्मचारी (हंगामी) :

  1. 10वी उत्तीर्ण

अकुशल कारागीर (परिवहन) :

  1. 10वी उत्तीर्ण 
  2. ITI/N.C.T.V.T.

अकुशल कारागीर (HEMR) :

  1. 10वी उत्तीर्ण
  2. ITI (रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग किंवा इलेक्ट्रिकल किंवा
    सामान्य इलेक्ट्रॉनिक्स किंवा इन्स्ट्रुमेंटेशन)




जिल्हा आणि रिक्त पद संख्या तपशील :

अ.क्र. जिल्हा  पद संख्या  अ.क्र.  जिल्हा  पद संख्या
1 अहमदनगर 92 19 नंदुरबार 95
2 अकोला 55 20 नाशिक 168
3 अमरावती 172 21 उस्मानाबाद 82
4 छ. संभाजीनगर 116 22 परभणी 76
5 बीड 94 23 पुणे 352
6 भंडारा 127 24 पालघर 62
7 बुलढाणा 125 25 रायगड 104
8 चंद्रपूर 203 26 रत्नागिरी 101
9 धुळे 23 27 सांगली 40
10 गडचिरोली 130 28 सातारा 115
11 गोंदिया 85 29 सिंधुदुर्ग 88
12 जालना 62 30 सोलापूर 114
13 जळगाव 69 31 ठाणे 336
14 कोल्हापूर 93 32 वर्धा 91
15 लातूर 51 33 वाशिम 71
16 हिंगोली 76 34 यवतमाळ 56
17 नागपूर 277 35 उपसंचालक आरोग्य सेवा, (परिवहन) पुणे 97
18 नांदेड 112 एकूण जागा  4010




वयोमर्यादा (Age Limit) : 18 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 40 वर्षे. [मागासवर्गीय/आदुघ/अनाथ: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज फी (Application Fee) : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ: ₹900/-, माजी सैनिक: फी नाही]

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 18 सप्टेंबर 2023 (11:59 PM)2  22 सप्टेंबर 2023 (11:59 PM)

मूळ जाहिरात (Notification) गट – क येथे क्लिक करा
मूळ जाहिरात (Notification) गट – ड येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा




रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!