ZP Bharti 2023

ZP Bharti 2023: 10 वी पास वर जिल्हा परिषद मध्ये विविध पदांच्या 18000+ जागांसाठी मोठी भरती सुरु; लवकर अर्ज करा

ZP Bharti 2023: जिल्हा परिषद मधील गट- क संवर्गामधील आरोग्य पर्यवेक्षक,आरोग्य सेवा कर्मचारी, फार्मासिस्ट, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ ड्राफ्ट्समन, कनिष्ठ यांत्रिकी, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लिपिक), कनिष्ठ सहाय्यक (लेखा), वायरमन, फिटर, पर्यवेक्षक, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, यांत्रिकी, रिग्मन , वरिष्ठ सहाय्यक लिपिक, वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आणि लघुलेखक (उच्च श्रेणी) पदे रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी भरती निघाली आहे. (Zilha Parishad Bharti 2023) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा. (जिल्हा परिषद भरती)


ZP Bharti 2023

एकूण जागा : 18,000+

पदाचे नाव :

 1. आरोग्य पर्यवेक्षक 
 2. आरोग्य सेवक (पुरुष)
 3. आरोग्य सेवक (महिला)
 4. औषध निर्माण अधिकारी
 5. कंत्राटी ग्रामसेवक
 6. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
 7. कनिष्ठ अभियंता (विद्युत)
 8. कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)
 9. कनिष्ठ आरेखक
 10. कनिष्ठ यांत्रिकी
 11. कनिष्ठ लेखाधिकारी
 12. कनिष्ठ सहाय्यक (लिपिक)
 13. कनिष्ठ सहाय्यक (लेखा)
 14. तारतंत्री
 15. जोडारी
 16. पर्यवेक्षिका
 17. पशुधन पर्यवेक्षक
 18. प्रयोगशाळा तंत्रज्ञ
 19. यांत्रिकी
 20. रिगमन (दोरखंडवाला)
 21. वरिष्ठ सहाय्यक लिपिक
 22. वरिष्ठ सहाय्यक लेखा
 23. विस्तार अधिकारी (कृषी)
 24. विस्तार अधिकारी (सांख्यिकी)
 25. विस्तार अधिकारी (शिक्षण)
 26. विस्तार अधिकारी (पंचायत)
 27. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/लघुपाटबंधारे)
 28. लघुलेखक (उच्चश्रेणी)शैक्षणिक पात्रता : (Education Qualification) 

आरोग्य पर्यवेक्षक :

 1. विज्ञान शाखेतील पदवी
 2. बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा 12 महिन्यांचा कोर्स

आरोग्य सेवक (पुरुष) :

 1. 10वी उत्तीर्ण

आरोग्य सेवक (महिला) :

 1. सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद

औषध निर्माण अधिकारी  :

 1. B.Pharm/D.Pharm

कंत्राटी ग्रामसेवक :

 1. 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा BWS किंवा कृषी डिप्लोमा/पदवी

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) :

 1. स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा

कनिष्ठ अभियंता (विद्युत) :

 1. विद्युत अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा

कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) :

 1. यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा

कनिष्ठ आरेखक :

 1. 10वी उत्तीर्ण
 2. स्थापत्य आरेखक कोर्स
कनिष्ठ यांत्रिकी :

 1. तांत्रिक शिक्षण विभागाच्या यांत्रिकी विषयातील कोर्स
 2. 05 वर्षे अनुभव

कनिष्ठ लेखाधिकारी :

 1. पदवीधर
 2. 05 वर्षे अनुभव

कनिष्ठ सहाय्यक (लिपिक) :

 1. 10वी उत्तीर्ण
 2. मराठी व इंग्रजी टंकलेखन 30 श.प्र.मि.

कनिष्ठ सहाय्यक (लेखा) :

 1. 10वी उत्तीर्ण
 2. मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

तारतंत्री :

 1. तारतंत्री प्रमाणपत्र

जोडारी :

 1. 04थी उत्तीर्ण
 2. 02 वर्षे अनुभव

पर्यवेक्षिका :

 1. समाजशास्त्र / गृहविज्ञान/शिक्षण/ बालविकास/पोषण पदवी

पशुधन पर्यवेक्षक :

 1. पशुवैद्यक शास्त्रातील पदवी किंवा समतुल्य.

प्रयोगशाळा तंत्रज्ञ :

 1. भौतिकशास्त्र/रसायनशास्त्र/जीवशास्त्र/प्राणीशास्त्र/मायक्रोबायोलॉजी पदवी

यांत्रिकी :

 1. 10वी उत्तीर्ण
 2. ITI (यांत्रिकी/विद्युत/ऑटोमोबाईल) प्रमाणपत्र

रिगमन (दोरखंडवाला) :

 1. 10वी उत्तीर्ण
 2. अवजड वाहन चालक परवाना (iii) 01 वर्ष अनुभव

वरिष्ठ सहाय्यक लिपिक :

 1. पदवीधर

वरिष्ठ सहाय्यक लेखा :

 1. B.Com
 2. 03 वर्षे अनुभव

विस्तार अधिकारी (कृषी) :

 1. कृषी पदवी किंवा समतुल्य

विस्तार अधिकारी (सांख्यिकी) :

 1. विज्ञान,कृषी, वाणिज्य, किंवा वाडःमय शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित/सांख्यिकी विषयासह पदवी

विस्तार अधिकारी (शिक्षण) :

 1. 50% गुणांसह B.A/B.Sc/B.Com
 2. B.Ed
 3. 03 वर्षे अनुभव

विस्तार अधिकारी (पंचायत) :

 1.  विधिद्वारे संस्थापित विद्यापीठाची पदवी.

स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/लघुपाटबंधारे) :

 1. 10वी उत्तीर्ण +स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा समतुल्य किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदवी डिप्लोमा पदव्युत्तर पदवी

लघुलेखक (उच्चश्रेणी) :

 1. 10वी उत्तीर्ण
 2. इंग्रजी किंवा मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि.
 3. इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि.वयोमर्यादा (Age Limit) : 25 ऑगस्ट 2023 रोजी, [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

 • आरोग्य सेवक (महिला): 18 ते 42 वर्षे
 • आरोग्य सेवक (महिला) मागास प्रवर्ग: 18 ते 45 वर्षे
 • आरोग्य सेवक (पुरुष): 18 ते 47 वर्षे
 • पर्यवेक्षिका: 21 ते 40 वर्षे
 • उर्वरित इतर पदे: 18 ते 40 वर्षे
 • नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्रजिल्हा आणि रिक्त पद संख्या तपशील

.क्र. जिल्हा  रिक्त पद संख्या  .क्र.  जिल्हा  रिक्त पद संख्या
1 अहमदनगर 937 18 नांदेड 628
2 अकोला 284 19 नंदुरबार 475
3 अमरावती 653 20 नाशिक 1038
4 छ. संभाजी नगर (औरंगाबाद) 432 21 उस्मानाबाद 453
5 बीड 568 22 पालघर 991
6 भंडारा 320 23 परभणी 301
7 बुलढाणा 499 24 पुणे 1000
8 चंद्रपूर 519 25 रायगड 840
9 धुळे 26 रत्नागिरी 715
10 गडचिरोली 581 27 सांगली 754
11 गोंदिया 339 28 सातारा 972
12 हिंगोली 204 29 सिंधुदुर्ग 334
13 जालना 30 सोलापूर 674
14 जळगाव 626 31 ठाणे 255
15 कोल्हापूर 728 32 वर्धा 371
16 लातूर 476 33 वाशिम 242
17 नागपूर 557 34 यवतमाळ 875

एवढा मिळेल पगार (Salary) : रु. 19,900/- ते रु. 1,12,400/- पर्यंत

अर्ज फी (Application Fee) :  खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/अनाथ:₹900/-, माजी सैनिक: फी नाही]

अर्ज पद्धती : ऑनलाईन अर्ज IBPS द्वारे

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 25 ऑगस्ट 2023 (11:59 PM)सर्व जिल्हे जाहिरात (Notification All District) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लि करारोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top