India Post Office Bharti 2023:10 वी पास वर पोस्ट ऑफिस मध्ये 30,041 जागांसाठी भरती; परीक्षा नाही, लगेच अर्ज करा

India Post Office Bharti 2023: भारतीय डाक विभागात 10 वी पास वर 30,041 जागांसाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



India Post Office Bharti 2023

एकूण जागा : 30041 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र पदाचे नाव  पद संख्या 
1 GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) 30041
2 GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
एकूण जागा  30041





शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

  1. 10वी उत्तीर्ण
  2. मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.

वयोमर्यादा (Age Limit) : 23 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

अर्ज फी (Application Fee) : General/OBC/EWS:₹100/- [SC/ST/PWD/महिला:फी नाही]

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 ऑगस्ट 2023

अर्ज संपादित (Edit) करण्याची तारीख : 24 ते 26 ऑगस्ट 2023



मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

error: Content is protected !!