BARC Bharti 2023

BARC Bharti 2023: भाभा अणु संशोधन केंद्रात भरती सुरु, लवकरात लवकर अर्ज करा

BARC Bharti 2023: भाभा अणु संशोधन केंद्रात ज्युनियर रिसर्च फेलो (JRF) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



BARC Bharti 2023

एकूण जागा : 105 जागा

पदाचे नाव : ज्युनियर रिसर्च फेलो (JRF)  / Junior Research Fellowships (JRF)

शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह B.Sc. आणि 55% गुणांसह M.Sc. (फिजिक्स/केमिस्ट्री/लाईफ सायन्स)

वयोमर्यादा : 15 जानेवारी 2021 रोजी 28 वर्षांपर्यंत. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज फी : General/OBC: ₹500/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 31 ऑगस्ट 2023



मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लि करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top