Maharashtra ZP Bharti Syllabus and Booklist PDF Download: सरळसेवा भरती प्रक्रिया २०२३ मधील संवर्गाच्या ऑनलाईन स्पर्धा परीक्षेसाठीच्या अभ्यासक्रमाच्या काठीण्य पातळीनुसार (दर्जा) मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान, बुद्धीमापन व गणित या विषयासाठी प्रकार “अ” व “ब” करणे आलेले आहेत व त्या प्रकारासमोर ज्या संवर्गासाठी हा प्रकार लागू आहे, ते संवर्ग नमूद आहेत. तसेच ज्या संवर्गासाठी तांत्रिक अभ्यासक्रमाच्या प्रश्नांची काठीण्य पातळी लागू आहेत ते संवर्ग प्रकार “क” “मध्ये नमूद केलेले आहेत व त्याखाली सुलभ संदर्भासाठी सविस्तर विषयनिहाय अभ्यासक्रम नमूद केलेला आहे.
विषयानुसार प्रश्नांची संख्या व गुण | Subject wise number of questions and marks
- मराठी : १५ (३० गुण)
- इंग्रजी : १५ प्रश्न (३० गुण)
- सामान्य ज्ञान : १५ प्रश्न (३० गुण)
- गणित व बुद्धिमापन : १५ प्रश्न (३० गुण)
- तांत्रिक प्रश्न : ४० (८० गुण)
- एकूण प्रश्न : १०० (२०० गुण)
- परीक्षेचा कालावधी : १२० मिनिटे (दोन तास)
Maharashtra ZP Bharti Syllabus and Booklist PDF Download
प्रकार “अ”
(खाली नमूद केलेल्या संवर्गासाठी मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान, बुद्धीमापन व गणित या विषयांसाठी एस.एस.सी. व समकक्ष दर्जा नमूद केलेला आहे)
- आरोग्य सेवक (पुरूष)
- आरोग्य सेवक (महिला)
- औषध निर्माण अधिकारी
- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु. / लघु पाटबंधारे यांत्रिकी / विद्युत)
- कनिष्ठ आरेखक
- कनिष्ठ सहाय्यक (लिपीक)
- कनिष्ठ सहाय्यक (लेखा)
- पशुधन पर्यवेक्षक
- रिगमन (दोरखंडवाला)
- लघुलेखक (उ.श्रे.) / लघुलेखक (नि.श्रे.)/ लघुटंकलेखक
- स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (स्थापत्य / लघु पाटबंधारे)
वरील पदांकरिता अभ्यासक्रम :
मराठी (दहावी) :
- सर्वसाधारण शब्दसंग्रह
- वाक्यरचना
- व्याकरण
- म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग
- उताऱ्यावरील प्रश्न
इंग्रजी (दहावी)
- General Vocabulary
- Sentence Structure
- Grammar
- Idioms & Phrases- their meaning and use
- Comprehension
बौद्धिक चाचणी (दहावी)
- सामान्य बुद्धीमापन व आकलन
- तर्क आधारित प्रश्न
- अंकगणित आधारित प्रश्न
सामान्य ज्ञान (दहावी)
- आधुनिक भारताचा इतिहास
- भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल
- भारतीय अर्थव्यवस्था
- ग्रामप्रशासन, जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन- रचना
- संघटन, कार्ये
- महाराष्ट्रातील समाज सुधारक
- चालू घडामोडी
- भारताचे शेजारील राष्ट्रांशी संबंध
- कृषि आणि ग्रामीण विकास
- संबंधित जिल्ह्याचा भूगोल, सामाजिक इतिहास, हवामान इत्यादी स्थानिक बाबी / वैशिष्ट्ये
प्रकार – “ब-१”
(खाली नमूद केलेल्या संवर्गासाठी मराठी, इंग्रजी या विषयांसाठी एच.एस.सी. दर्जा व सामान्यज्ञान, बुद्धीमापन व गणित या विषयांसाठी पदवी व समकक्ष दर्जा नमूद केलेला आहे)
- आरोग्य पर्यवेक्षक
- कनिष्ठ लेखाधिकारी
- पर्यवेक्षिका
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ
- सहाय्यक (लिपीक)
- वरिष्ठ सहाय्यक (लेखा)
- विस्तार अधिकारी (कृषि)
- विस्तार अधिकारी (पंचायत)
- विस्तार अधिकारी (शिक्षण)
- विस्तार अधिकारी (सांख्यिकी)
मराठी (बारावी)
- सर्वसाधारण शब्दसंग्रह
- वाक्यरचना
- व्याकरण
- म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि
- उपयोग
- उताऱ्यावरील प्रश्न
इंग्रजी (बारावी)
- General Vocabulary
- Sentenc
- Grammar
- Idioms & Phrases- their meaning and use Comprehension
बौद्धिक चाचणी (पदवी)
- सामान्य बुद्धीमापन व आकलन
- तर्क आधारित प्रश्न
- अंकगणित आधारित प्रश्न
सामान्य ज्ञान (पदवी) :
- भारताचा इतिहास, भारतीय राष्ट्रीय चळवळ, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घटनांसह
- महाराष्ट्र भारत जागतीक भूगोल भौतिक, सामाजिक, आर्थिक भूगोल
- भारत आणि महाराष्ट्र राज्य आणि शासन, राज्यघटना, राजकीय व्यवस्था, पंचायती राज, सार्वजनिक धोरण, हक्कांचे मुद्दे
- आर्थिक आणि सामाजिक विकास – शाश्वत विकास ध्येये, गरिबी समावेशन, लोकसंख्याशास्त्र, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम
- सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान
- पर्यावरणीय परिस्थीतीतील जैवविविधता हवामान बदल,
- सामाजिक समस्या, मानव विकास व पर्यावरण
- भारतीय अर्थव्यवस्था, विकास विषयक अर्थशास्त्र, वृद्धी आणि विकास
- चालू घडामोडी – आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, महाराष्ट्रासह
- कृषि आणि ग्रामीण विकास
- संबंधित जिल्ह्याचा भूगोल, सामाजिक इतिहास, हवामान इत्यादी स्थानिक बाबी / वैशिष्ट्ये
प्रकार- “ब-२”
(खाली नमूद केलेल्या संवर्गासाठी मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान, बुद्धीमापन व गणित या विषयांसाठी एच.एस.सी. दर्जा नमूद केलेला आहे)
१. कंत्राटी ग्रामसेवक
मराठी (बारावी) :
- सर्वसाधारण शब्दसंग्रह
- वाक्यरचना
- व्याकरण
- म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग
- उताऱ्यावरील प्रश्न
इंग्रजी (बारावी) :
- General Vocabulary
- Sentence Structure
- Grammar
- Idioms & Phrases – their meaning and use
- Comprehension
बौद्धिक चाचणी (बारावी) :
- सामान्य बुद्धीमापन व आकलन
- तर्क आधारित प्रश्न
- अंकगणित आधारित प्रश्न
सामान्य ज्ञान (बारावी) :
- आधुनिक भारताचा इतिहास
- भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल
- भारतीय अर्थव्यवस्था
- ग्रामप्रशासन, जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन- रचना
- संघटन, कार्ये
- महाराष्ट्रातील समाज सुधारक
- चालू घडामोडी
- भारताचे शेजारील राष्ट्रांशी संबंध
- कृषि आणि ग्रामीण विकास
- संबंधित जिल्ह्याचा भूगोल, सामाजिक इतिहास,
- हवामान इत्यादी स्थानिक बाबी / वैशिष्ट्ये
प्रकार क
(खाली नमूद केलेल्या संवर्गासाठी तांत्रिक अभ्यासक्रमाचा दर्जा नमूद केलेला आहे)
- आरोग्य पर्यवेक्षक
- आरोग्य सेवक (पुरुष)
- आरोग्य सेवक (महिला)
- औषध निर्माण अधिकारी
- कंत्राटी ग्रामसेवक
- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु. / लघु पाटबंधारे)
- कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)
- कनिष्ठ अभियंता (विद्युत)
- कनिष्ठ लेखाधिकारी
- जोडारी
- तारतंत्री
- पशुधन पर्यवेक्षक
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ
- वरिष्ठ सहाय्यक (लेखा)
- विस्तार अधिकारी (कृषि)
- विस्तार अधिकारी (शिक्षण)
- स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (स्थापत्य / लघु पाटबंधारे)
वरील पदांकरिता अभ्यासक्रम :
१.आरोग्य पर्यवेक्षक :
- Biophysics and Radiation Science, Nuclear Physics, Laws of Motion, Conservation Laws, Gravitation, Electrostatics, Ultrasonic and Acoustics, Thermodynamics, Biochemical Analysis, Separation Technics, Metabolism, Body Fluids, Lever/ Kidney/ Gastric/ Thyroid Function, Organic Chemistry, Material Science, Biochemistry, Nanotechnology, Molecular Biology, Cell Biology, Immunology, Biotechnology, Pathology, Anatomy, Physiology, Microbiology- Virology, Mycology, Serology
- माहिती शिक्षण आणि संदेशवहन, घरगुती सेवा व प्राथमिक वैद्यकीय उपचार, आरोग्य विषयक माहिती आणि जीवन विषयक आकडेवारी, समाजासाठी आरोग्य सेवा, राष्ट्रीय आरोग्य अभियान, माहिती तंत्रज्ञान, आयुष, विविध आरोग्य दिन, पर्यावरण आणि आरोग्य, लैंगिक आजार, इतर आजार, संसर्गजन्य आजार, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, किटकजन्य आजार, लसीद्वारे टाळता येणारे आजार, हवेद्वारे पसरणारे आजार, पाण्याद्वारे पसरणारे आजार, सुक्ष्म जीवशास्त्र व वैयक्तिक स्वच्छता, आहार व पोषण शास्त्र, माता प्रजनन व बाल आरोग्य
२.आरोग्य सेवक (पुरुष) :
तांत्रिक अभ्यासक्रम (एस.एस.सी दर्जा)
- Gravitation, Periodic classification of elements, Chemical reactions and equations, Effect of electric current, Heat, Refraction of light, Carbon compounds, Space mission, Lenses, Heredity and evolution, Life processes, Environmental management,\ Animal classification, Introduction to microbiology, Cellular biology, Disaster management.
३.आरोग्य सेवक (महिला) :
तांत्रिक अभ्यासक्रम
- Community Health Nursing (समुदाय आरोग्य शुश्रुषा), Health Promotion (आरोग्य शिक्षण व संवर्धन), Nutrition (पोषण आहार), Mental Health (मानसिक आरोग्य), Sanitation (स्वच्छता व व्यवस्थापन), Human Body, (मानवी शरीर) Primary Health Care (प्राथमिक आरोग्य केंद्र सेवा), Infection (जंतूसंसर्ग) Immunization (लसीकरण), Communicable diseases (साथीचे आजार), Non Communicable Diseases (असंसार्गिक आजार), Community Health Problem (समुदाय आरोग्य विषयक बाबी), Primary Health Management’ (प्राथमिक आरोग्य व्यवस्थापन), First aid and Referral (प्रथमोपचार व संदर्भसेवा), Child Health Nursing (बाल आरोग्य शुश्रुषा), Midwifery (प्रसविका व प्रसूती संबधित नियोजन, Health Center Management (आरोग्य केंद्र व्यवस्थापन
४.औषध निर्माण अधिकारी :
तांत्रिक अभ्यासक्रम –
- Pharmaceutical Chemistry, Pharmaceutics, Pharmacology, Biochemistry, Clinical Pathology, Human Anatomy, Physiology, Social Pharmacy, Pharmacology and Toxicology, Hospital clinical Pharmacy, Pharmacy law and Ethics
५.कंत्राटी ग्रामसेवक :
तांत्रिक अभ्यासक्रम –
अ) समाजशास्त्र विषयक ज्ञान
- समाज मानसशास्त्र
- समुदाय संस्था
- समाजसुधारकांचे योगदान
- सामाजिक समस्या
- सामाजिक योजना आणि सामाजिक कायदे.
ब) पंचायतराज व्यवस्था
- ७३ वी घटनादुरुस्ती-
- महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था (ग्रामीण)
(क) कृषी विषयक ज्ञान
- कृषी मूलतत्वे
- पीक उत्पादन तंत्रज्ञान
- फलोत्पादन
- पीक संरक्षण
- कृषी औजारे, यंत्र व आधुनिक सिंचन पध्दती
- कृषी विस्तार व माहिती तंत्रज्ञान
- सहकार पतपुरवठा
- पशुसंवर्धन, कुक्कुटपालन व रेशीम उद्योग
- सेंद्रिय शेती
- कृषी आधारित उद्योग
- मृद संधारण, जल संधारण व जल व्यवस्थापन
- पर्यावरणीय बदल
ड) इतर
- आपत्ती व्यवस्थापन
- महाराष्ट्राची ग्रामीण अर्थव्यवस्था
- केंद्र व राज्य पुरस्कृत ग्रामीण विकासाच्या विविध योजना
- मुलभूत संगणक ज्ञान
- माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
- जैव विविधता
- सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन
६.कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु. / लघु पाटबंधारे) :
Engineering Mechanics & Strength of materials –
- Mechanics and forces systems, resolution and composition of forces, beams –reaction, centroid and center of gravity, friction, simple lifting machines, Moment of Inertia, Simple Stresses & strains, principal stresses, bending moments, shear forces, bending & shear stresses in beams, deflection of beam, theories of columns.
Theory of structures –
- Direct and bending stresses, fixed and continuous beams, simple trusses,
slope deflection method, moment distribution method.
Steel Structures –
- Introduction to steel structure, types, loads acting on steel structures, Design
of bolted and welded connections
Design of Reinforced concrete Structures (Limit State method) –
- Design of slab, beams, columns, footing. Water tanks (WSM).
Concrete Technology –
- Cement-grades, test, properties, aggregates, concrete, test on concrete, factors affecting concrete, water cement ratio, aggregate cement ratio, mix design, quality control of concrete, additives in concrete
Geotechnical Engineering-
- Geotechnical properties, stresses in soil, shear resistance, compaction, consolidation and earth pressure, stability of slopes, bearing capacity,
settlements, shallow and deep foundations, basic engineering geology.
Construction Materials –
- Stones, bricks, cement, lime, mortar, timber, plastic, concrete, steel, paints and varnishes Bitumen, mastic asphalt, emulsion, cutback, stone matrix asphalt, fly ash, sustainable building materials, glass, artificial materials.
Surveying –
- Classification of surveys, measurement of distances-direct and indirect methods, optical and electronic devices, prismatic compass, local attraction; plane table surveying, levelling, volume calculation, contours, theodolite, theodolite traversing, omitted measurements, trigonometric levelling, tachometry, curves, advanced instruments in surveying (EDM, Total station), introduction to remote sensing, GPS & GIS.
Building Planning and Construction –
- Principles of building planning and design, building bylaws, building services such as vertical transportation, water supply, sanitation, thermal ventilation, lighting, acoustics. Types of foundations, brick and stone masonry, types of floors, doors and windows, roofs, finishing works, water proofing, types of\ formwork.
Fluid mechanics –
- Properties of fluids, fluid statics and buoyancy, introduction to kinematics and dynamics, flow measurement, flow in open channel, flow in closed conduits, losses in pipe flow, pipe network, introduction to centrifugal pumps & reciprocating pumps
Water Resources Engineering –
- Hydrological cycle, precipitation, runoff, hydrograph, Water requirement of crops, methods of irrigation, lift irrigation, reservoir planning & sediment control, dams, spillways, barrages, diversion head works, canal and canal structures, cross-drainage works, micro & minor irrigation( Bandhara, Percolation tank, drip and sprinkler, well, Jal yukt shivar)
Highway Engineering –
- Planning of highway systems, alignment and geometric design, horizontal and
vertical curves, grade separation, cross sectional elements of highway, thin
and ultra thin white topping, overlays, construction and maintenance of rigid and
flexible pavement, traffic volume and analysis.
Bridge Engineering –
- Selection of site, types of bridges, pre-stressed bridge, culverts, Construction
and maintenance
Estimating, costing and valuation –
- Specification, estimation, costing, tenders and contracts, rate analysis,
valuation
Public health engineering –
- Water supply Engineering: Sources of supply, intakes, estimation of demand, water quality standards, primary and secondary treatment, maintenance of treatment units, conveyance and distribution of treated water, rural water supply.
- Wastewater Engineering: Quantity, collection and conveyance, disposal, characteristics of sewage and its treatment, rural sanitation.
- Introductory Solid waste management: Sources, classification, collection, Treatment and disposal
Construction Planning and management –
- Functions of management, Elements of material management, safety engineering, network analysis (Introduction to Bar and CPM), construction equipment, site layout, various acts related to workers and industry (workmen compensation act, factories act, minimum wages act, etc.
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ अभियंता (विद्युत), कनिष्ठ लेखाधिकारी, जोडारी, तारतंत्री, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वरिष्ठ सहाय्यक (लेखा), विस्तार अधिकारी (कृषि), विस्तार अधिकारी (शिक्षण), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (स्थापत्य / लघु पाटबंधारे) या पदांचा अभ्यासक्रम पाहण्यासाठी 👉 येथे क्लिक करा
Book List For ZP Bharti 2023
पुस्तके (Book) | लेखकाचे नाव |
मराठी | मो रा वाळंबे / बाळासाहेब शिंदे |
इंग्रजी | बाळासाहेब शिंदे |
बुद्धिमत्ता | सचिन ढवळे |
अंकगणित |
सचिन ढवळे / कोकिळा प्रकाशन |
सामान्य ज्ञान | तात्यांचा ठोकळा |
चालू घडामोडी | लक्ष्यवेध |
ZP भरती जाहिरात | येथे क्लिक करा |
ZP अभ्यासक्रम PDF | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा