Thane Mahanagarpalika Bharti 2023

ठाणे महानगरपालिकेत रिक्त जागांसाठी मुलाखतीद्वारे भरती; पाहा संपूर्ण जाहिरात | Thane Mahanagarpalika Bharti 2023

Thane Mahanagarpalika Bharti 2023: ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील “कनिष्ठ निवासी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहवे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



Thane Mahanagarpalika Bharti 2023

एकूण जागा : 116

पदाचे नाव : कनिष्ठ निवासी

शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

  1. एम. डी. पदव्युत्तर पदवी
  2. डी.एन. बी. पदव्युत्तर पदवी
  3. Diploma
  4. FCPS
  5. एम.बी.बी.एस पदवी दंतचिकित्सा
  6. बी.डी.एस पदवी (एक वर्षांचा अनुभव)





पगार (Salary) : 75,144/- to 76,587/-

निवड प्रक्रिया (Selection Process) : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता : छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय, पहिला मजला, कळवा, ठाणे

मुलाखतीची तारीख : 3 ऑगस्ट 2023




मूळ जाहिरात  (Official Notification) येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा




रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top