NPCIL Recruitment 2023: न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये अप्रेंटिस पदांची भरती सुरु; लगेच अर्ज करा

NPCIL Recruitment 2023: न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये अप्रेंटिस पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


NPCIL Recruitment 2023

एकूण जागा : 107

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र पदाचे नाव  पद संख्या 
1 फिटर 30
2 टर्नर 04
3 मशीनिस्ट 04
4 इलेक्ट्रिशियन 30
5 इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 30
6 वेल्डर 04
7 COPA 05
एकूण जागा  107




शैक्षणिक पात्रता (Education Qualification) : संबंधित ट्रेड मध्ये ITI.

वयोमर्यादा (Age Limit)  : 11 ऑगस्ट 2021 रोजी 14 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण (Job Location) : रावतभटा राजस्थान साईट

अर्ज फी (Application Fee) : फी नाही.

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 11 ऑगस्ट 2023 (04:00 PM)



मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

error: Content is protected !!