ठाणे महानगरपालिकेत रिक्त पदांची मुलाखतीद्वारे भरती | Thane Mahanagarpalika Bharti 2023
Thane Mahanagarpalika Bharti 2023: ठाणे महानगरपालिकेत परिचारीका पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहवे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा. Thane Mahanagarpalika Bharti 2023 एकूण जागा … Read more