Thane Mahanagarpalika Bharti 2023

Thane Mahanagarpalika Bharti 2023: ठाणे महानगरपालिकेत रिक्त जागांसाठी भरती सुरु; लवकर अर्ज करा

Thane Mahanagarpalika Bharti 2023: ठाणे महानगरपालिकेत रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


Thane Mahanagarpalika Bharti 2023

एकूण जागा : 24 जागा 

पदाचे नाव : अटेंडट / Attendant

शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

  1. महाराष्ट्र राज्य मध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (SSC) उत्तीर्ण
  2. शासकीय/निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था डिसेक्शन हॉलमध्ये / पोस्टमार्टम संबधी कामाचा 03 वर्षाचा अनुभव
  3. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT किंवा, DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा, O/A/B/C स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र इ.
  4. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक




वयोमर्यादा (Age Limit) : 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]

अर्ज फी (Application Fee) : फी नाही

वेतन (Salary) : निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 20,000/- रुपये पगार मिळेल

नोकरी ठिकाण (Job Location) : ठाणे (महाराष्ट्र) 

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 12 एप्रिल 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे.

निवड पद्धत : मुलाखत 

मुलाखतीची तारीख : 12 एप्रिल 2023


मूळ जाहिरात  (Notification) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा




नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here


मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top