AIASL Recruitment 2023

AIASL Recruitment 2023: एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लि.नागपूर येथे परीक्षेशिवाय भरती होण्याची मोठी संधी; 10 वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी

AIASL Recruitment 2023: एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लि.नागपूर येथे विविध रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी मोठी भरती होणार आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर हजर राहावे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
AIASL Recruitment 2023 

एकूण जागा : 145

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र  पदाचे  नाव  पद संख्या 
1 ड्यूटी ऑफिसर 04
2 ज्युनियर ऑफिसर – पॅसेंजर 01
3 ज्युनियर ऑफिसर – टेक्निकल 02
4 कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव 16
5 रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव 18
6 यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर 06
7 हँडीमन 98
एकूण जागा  145 
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

ड्यूटी ऑफिसर :

 1. पदवीधर
 2. 12 वर्षे अनुभव

ज्युनियर ऑफिसर – पॅसेंजर :

 1.  पदवीधर + 09 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+MBA + 06 वर्षे अनुभव

ज्युनियर ऑफिसर – टेक्निकल :

 1. मेकॅनिकल/ऑटोमोबाईल / प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी
 2. हलके वाहन चालक परवाना (LMV)

कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव :

 1. पदवीधर

रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव :

 1. मेकॅनिकल / ऑटोमोबाईल / प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI/NCVT (मोटर व्हेईकल/ऑटो इलेक्ट्रिकल/एअर कंडिशनिंग/डिझेल मेकॅनिक / बेंच फिटर / वेल्डर)
 2. अवजड वाहन चालक परवाना (HMV)
 3. 01 वर्ष अनुभव

यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर :

 1. 10वी उत्तीर्ण
 2. अवजड वाहन चालक परवाना (HMV)

हँडीमन :

 1. 10वी उत्तीर्ण
एवढा पगार मिळेल?

 • ड्यूटी ऑफिसर – 32,200/-
 • ज्युनियर ऑफिसर – पॅसेंजर – 25,300/-
 • ज्युनियर ऑफिसर – टेक्निकल – 25,300/-
 • कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव – 21, 300/-
 • रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव- 21,300/-
 • यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर – 19,350/-
 • हँडीमन- 17,520/-
वयोमर्यादा (Age Limit) : 01 मार्च 2023 रोजी 28 ते 55 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अर्ज फी (Application Fee) : जनरल/ओबीसी ₹500/- [SC/ST/ExSM: फी नाही]

नोकरी ठिकाण (Job Location) : नागपूर

निवड पद्धत : मुलाखतीद्वारे

मुलाखत दिनांक : 03, 04, 05, 06 & 07 एप्रिल 2023 (वेळ: 09:30 AM ते 12:30 PM)

मुलाखतीचे ठिकाण: Hotel Adi Plot No:05,Near Indian Oil Petrol Pump Airport Road Nagpur 440025

मूळ जाहिरात  (Notification) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here


मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top