Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2023

PCMC Bharti 2023: पिंपरी चिंचवड महानगरपालिककेत परीक्षेशिवाय नोकरी मिळवण्याची संधी; पाहा संपूर्ण जाहिरात

PCMC Bharti 2023: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. (PCMC) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहवे. (Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2023) जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.




Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2023

एकूण जागा : 59 जागा

पदाचे नाव : वरिष्ठ निवासी

शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

  • मान्यता प्राप्त विद्यापीठाकडील MBBS पदवी उत्तीर्ण.
  • संबंधित विषयातील डिग्री/MD/MS / DNB मान्यताप्राप्त डिप्लोमा तसेच एम.एम.सी. कडील रजि. अद्ययावत असणे आवश्यक.




पगार (Salary) : Rs, 80,250/- per month

नोकरी ठिकाण (Job Location) : पुणे

अर्ज पद्धती : ऑफलाईन

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता : भारतीय विमानतळ प्राधिकरण, पुणे विमानतळ, पुणे (जुना कॉन्फरन्स हॉल)

मुलाखतीची तारीख : 27 व 28 जुलै 2023




मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा

रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा




मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top