MCGM Bharti 2023

MCGM Bharti 2023: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नवीन भरती सुरु; त्वरित अर्ज करा

MCGM Bharti 2023: बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. (MCGM) याच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


MCGM Bharti 2023

एकूण जागा : 53

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
1 सहायक कायदा अधिकारी 34
2 सहायक कायदा अधिकारी (श्रेणी-II) 19
एकूण जागा  53




शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

  1. कायदा पदवी (LLB)
  2. MS-CIT/CCC किंवा समतुल्य
  3. अनुभव

वयोमर्यादा (Age Limit) : 01 जुलै 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]



एवढा मिळेल पगार (Salary) :

  • सहायक कायदा अधिकारी – ४७,६००/- ते १,५१,१००/-
  • सहायक कायदा अधिकारी (श्रेणी-II) – ३८,६००/ ते १,२२,८००/-

अर्ज फी (Application Fee) : खुला प्रवर्ग:₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-]

नोकरी ठिकाण (Job Location) : मुंबई

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 ऑगस्ट 2023 (11:59 PM)



मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लि करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top